भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत जालना-जळगाव रेल्वे मार्गाचा 'फायनल लोकेशन सर्वे' 8 फेब्रुवारी रोजी मंजूर केला आहे.
जालना जिल्ह्यातील लोकांच्या सोयीसाठी जालना-जळगाव 174KM लांबीचा मार्ग असणार, यासाठी अंदाजे 4.5 कोटी रुपये फायनल लोकेशन सर्वे साठी मंजुर केले आहेत.