प्रेम, माया आणि आपुलकी, आपल्या-परक्याचा भेदभाव न करता सर्वांसाठी, तसंच समाजातील दुर्लक्षित घटकांप्रति
ज्यांच्या मनात आपुलकीची भावना आहे त्यांना "जिव्हाळा" असे म्हणतात. समाजातील दुर्लक्षित घटकातील, कमी उत्पन्न गटातील, निराधार व एकल पालक असणारी मुलं शिक्षणापासून कायम वंचित राहतात. त्यांना शिक्षण देणं, निराधार - गरजू व एकल पालक असणाऱ्या मुलींकरिता संपूर्णपणे मोफत वसतिगृह चालवणं व त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेणं, ही ‘जिव्हाळा फाउंडेशन’ची उद्दिष्टं आहेत. अशा या संस्थेस आज लोकसहभागातून स्कूलबस उपलब्ध करून दिली. श्रीफळ वाढवून त्याचे लोकार्पण केले.
लहान मुलांमध्ये कवी व कवितासंग्रह यांची आवड निर्माण व्हावी यासाठी शिक्षण विवेकच्या ११ व्या वर्धापनदिनाच्यानिमित्त आयोजित केलेल्या बाल कवी संमेलन आणि स्पर्धा या कार्यक्रमास उपस्थित राहिलो. बालकव���ता हा लहान मुलांबरोबरच मोठ्यांनाही अतिशय आनंद देणारा काव्यप्रकार. आजच्या कार्यक्रमात प्रत्येकजण या निरागस बालकवितांच्या विश्वात रमला. याला मी देखील ��पवाद ठरलो नाही हे तितकेच खरे.
पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या वतीने भाजपा नवनियुक्त पुणे शहराध्यक्ष धीरजी घाटे आणि राजस्थानी समाज प्रवासी संघाचे अध्यक्ष मगरराजजी राठी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे संस्थापक सचिनभाऊ निवंगुणे, अखिल भारतीय सिरवी महासभेचे सचिव चंदारामजी चौधरी, पुणे जिल्हा व्यापारी संघाचे अध्यक्ष सुनील गेहलोत, हवेली तालुका अध्यक्ष उमेश चौधरी, पुणे शहर कार्याध्यक्ष नवनाथ सोमसे, प्रकाशजी जाट, नरेश वर्मा, महेंद्र व्यास, दत्ता जाधव यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.
दि. १४ ऑगस्ट १९४७ हाच तो दिवस जेव्हा भारताच्या प्राचीन व समृद्ध संस्कृतीचे विभाजन करण्यात आले आणि या शोकांतिकेने देशाच्या आत्म्याला रक्तबंबाळ केले. लाखो कुटुंब बेघर झाली, माता-भगिनींवर पाशवी अत्याचार झाले, अनेक बांधव चेंगराचेंगरीत बळी पडले. फाळणी आणि त्यानंतर झालेल्या हत्याकांडाच्या वेदना भारत कधीही विसरू शकत नाही. या निर्घृण हत्याकांडात बळी पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली !
#विभाजन_विभीषिका #PartitionHorrorsRemembranceDay
1947 में धर्म के आधार पर देश का विभाजन इतिहास में एक काला अध्याय है। इससे उत्पन्न हुई नफरत ने लाखों लोगों की जान ली और करोड़ों लोगों को विस्थापित किया। देश को इसकी भारी कीमत चुकानी पड़ी और कई लोग आज भी इस विभीषिका का दंश झेल रहे हैं। आज 'विभाजन विभीषिका स्मृति दिवस' पर उन सभी लोगों को नमन करता हूँ, जिन्होंने विभाजन के कारण अपनी और अपने परिजनों की जान गँवाई।
#PartitionHorrorsRemembranceDay
आमदार श्री राहुल ढिकले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणांस उदंड आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो, ही आई अंबाबाईचरणी प्रार्थना !
@AdvRahulDhikale@BJP4Maharashtra
विभाजन विभीषिका स्मृति दिवस उन भारतवासियों को श्रद्धापूर्वक स्मरण करने का अवसर है, जिनका जीवन देश के बंटवारे की बलि चढ़ गया। ��सके साथ ही यह दिन उन लोगों के कष्ट और संघर्ष की भी याद दिलाता है, जिन्हें विस्थापन का दंश झेलने को मजबूर होना पड़ा। ऐसे सभी लोगों को मेरा शत-शत नमन।
केंद्रीय मंत्री श्री रामेश्वर तेली जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं! ईश्वर से प्रार्थना है कि आप को उत्तम स्वास्थ और दीर्घायु मिले।
@Rameswar_Teli@BJP4India
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त कोथरुड मध्ये आयोजित 'स्वच्छतेचा नमो करंडक' स्पर्धेचा न्यूयॉर्कमध्ये डंका पहायला मिळाला. पंतप्रधान मोदीजींच्या स्वच्छ भारतच्या संकल्पाला बळ देण्यासाठी देशातील पहिली स्वच्छतेच्या बाबतीतील अशी स्पर्धा असल्याने थेट न्यू���ॉर्कच्या टाइम्स स्क्वेअर बिल बोर्डवर स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाच्या लोगो अनावरणाचे दृश्य झळकले आहे. नुकताच या स्पर्धेच्या लोगोच्या अनावरणाचा सोह���ा माझ्या हस्ते पार पडला होता.
@CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
विभाजन विभिषिका दिनानिमित्त माझ्या कोथरूड मतदारसंघातील आण्णासाहेब पाटील विद्यालयात आयोजित प्रदर्शनास आज भेट दिली. दरम्यान विद्यार्थ्यांशी संवादही साधला.
#PartitionHorrorsRemembranceDay#विभाजन_विभीषिका
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणादायी जीवनातील आग्र्याहून सुटका हा अतिशय रोमहर्षक क्षण! महाराज या प्रवासात किंचितही न डगमगता येणाऱ्या प्रत्येक आव्हानांना तोंड देऊन जिजाऊ मॉंसाहेब यांच्यापर्यंत पोहोचले. शिवछत्रपतींच्या या महापराक्रमाला अभिवादन करण्यासाठी, तसेच महाराजांचा जाज्वल्य इतिहास तरुण पिढीपर्यंत ��ोहोचविण्यासाठी गरुडझेप संघटनेच्या वतीने आग्रा ते राजगड मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. कोथरुड मधील शिवस्मारक येथून संघटनेचे सर्व स्वयंसेवक मोहिमेसाठी रवाना झाले. यावेळी उपस्थित राहून मोहिमेसाठी शुभेच्छा दिल्या.
विकासकामांचे लोकार���पण करण्यासाठी पुण्याचा दौरा करून मा. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री श्री. नितीनजी गडकरी यांनी दिल्लीकडे प्रयाण केले. दरम्यान, पुणे विमानतळावर त्यांचे आभार मानून त्यांना निरोप दिला.
@nitin_gadkari
#wewantcarryon#polytechnic#diploma#msbte Sir aamhala 4th sem madhe aabhayas karita khup kami vela milala hota 4th sem madhe 2 te 2.5 month madhe ch syllabus complete karnyat aala hota tya mule YD lagla aahe sir plz 🙏 Carry on lagu kar aani aamhala न्याय मिळवून द्या #Carryon
Congratulations, Team India!
What a thrilling victory for India in the Hockey Asian Champions Trophy! A stunning 4-3 win against Malaysia showcases the true spirit of our team. Huge congratulations to the players of the Indian Hockey Team for their outstanding achievement and for making the nation proud!
#AsianHockeyChamps #ProudMoment
#India
#wewantcarryon#polytechnic#diploma#msbte Sir aamhala 4th sem madhe aabhayas karita khup kami vela milala hota 4th sem 4 sub hote aani 3rd sem cha 1 hota aani 2 te 2.5 month madhe syllabus complete karnyat aala tya mule YD lagla sir plz 🙏🏻carry lagu kara 🙏🏻🙏🏻🙏🏻
पुणे महानगरपालिका येथे २४ x ७ समान पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेतला. दरम्यान या योजनेचा आढावा घेताना टाक्यांची कामे, दाब जलवाहिन्या, वितरण नलिकांच्या कामांची सद्यस्थितीची माहिती घेतली. ��र्व कामे गतीने पूर्ण करावीत, असे निर्देश दिले.
बैठकीत जायका प्रकल्पांतर्गत उभारण्यात येत असलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांच्या कामांची सद्यस्थिती जाणून घेतली. या प्रकल्पाची पूर्णत्वाची मुदत २०२५ अखेरची असून प्रक्रिया होणारे पाणी बांधकाम, उद्योग, उद्याने, शेती जलसिंचन आदींना देण्याच्यादृष्टीने मागणी- पुरवठ्याबाबत अहवाल तयार करावा, असे निर्देश बैठकीत दिले.
@CMOMaharashtra
@mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
Congratulations, Team India!
What a thrilling victory for India in the Hockey Asian Champions Trophy! A stunning 4-3 win against Malaysia showcases the true spirit of our team. Huge congratulations to the players of the Indian Hockey Team for their outstanding achievement and for making the nation proud!
#AsianHockeyChamps #ProudMoment
#India