Narendra4India;Devendra4Maharashtra!This is for all those who wish to contribute in devpt withYoung,Dynamic,Visionary Leader @Dev_Fadnavis FormerCM #MAHARASHTRA
ज्यावेळी ७३ वी आणि ७४ वी घटनादुरुस्ती झाली, त्या माध्यमातून जिल्हा परिषदांना खूप मोठ्या प्रमाणात अधिकार मिळाले. जिल्हा परिषदेमध्ये महिलांचं आरक्षण पहिल्यांदा आलं आणि त्या घटनादुरुस्तीचा कायदा महाराष्ट्रामध्ये मांडण्याचं काम माननीय रणजीत बाबूंनी केलं.
@Dev_Fadnavis
#DevendraFadnavis #MaharashtraCM #CMDevendraFadnavis #maharashtra
आदरणीय नेते माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांनी २०१४ मध्ये नागपूर जिल्ह्याच्या विकासाकरता अत्यंत महत्त्वाचे साधन असलेल्या डीपीसीला (DPC) २२० कोटींवरून आज या जिल्ह्याच्या विकासाकरता ४०० कोटी रुपयांपर्यंत नेले आहे.
@Dev_Fadnavis#DevendraFadnavis#ChandrashekharBawankule #MaharashtraCM #CMDevendraFadnavis #maharashtra