टीव्ही वर चॅनल बदलताना न्यूज चॅनल लागला.
बातमी ची हेडलाईन्स होती “शिवसेना कुणाची"
म्हणजे न्यायालयात पक्षवादावर सुनावणी होणार आहे.
आताच मी सांगतो.
शिवसेना फक्त बाळासाहेब ठाकरे यांची आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे आहेत.
🔥🔥🔥
#WATCH | Vadnagar, Gujarat: Union Home Minister Amit Shah, State CM Bhupendra Patel, Deputy CM Harsh Sanghavi, Maharashtra Deputy CM Eknath Shinde performs aarti on the occasion of Prime Minister Narendra Modi's 76th birthday.
This is why the government has halved its spending on education in the past 10 years. So that citizens turn out to be first-class megalomaniacs, irrational, unthinking individuals, easy to control and turn into fringe elements if need be!
@satyajeettambe आपण विधानपरिषद अपक्ष लढवत असताना मी आपली कार्य शैली बघून आपल्यासाठी बूथवर काम केलं आहे. पण आपण वारंवार हे लक्षात आणून देत आहात की आपण अपक्ष नसून भाजप आमदार आहात.
त्यामुळे दूरून नमस्कार 🙏
बोगस लावारिस अंधभक्त आणि जे मराठा समाजावर टीका करत आहेत त्यांनी लक्षात ठेवावे की देशातील हिंदुत्व तुमच्या वंशजांच्या आधी मराठ्यांनी त्यांचे रक्त सांडून अबाधित ठेवले आहे. चुकूनही आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन काही बोलू नका .पदराआड राहून जे बोलता तिथेच राहा. हिंदुत्व देव धर्म शिकवू नका
MUMBAI HOSPITAL HORROR:
Packed wards. Multiple patients forced to share a bed. Patients spilling into corridors and passages. A severe shortage of staff.
These are horrifying scenes at the @mybmc -run Shatabdi Hospital in Kandivali.
On Wednesday, I visited the hospital to check on some patients admitted to the ward. What I saw was deeply disturbing. I confronted the hospital's senior staff over these conditions and demanded accountability.
Public healthcare is not a favour. It is a fundamental responsibility of this government and the BMC.
The BMC has a ₹7,000 crore health budget, yet several municipal hospitals are on ventilator support, struggling with inadequate infrastructure, facilities and staff. And it is the poorest of the poor who pay the price.
(1/2)
छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणं सोपं आहे…
पण त्यांच्या विचारांचा आणि आचारांचा आदर करणं महत्त्वाचं आहे.
महाराजांच्या मावळ्यांची ओळख दारूच्या नशेत नव्हे, तर शौर्य, शिस्त, स्वाभिमान आणि कर्तृत्वात होती.
महाराजांचं नाव वापरण्याआधी,
आपलं वागणं त्यांच्या विचारांना शोभतंय का?
भाजपाचे समर्थक एवढी हिंमत ठेवतात की आपल्या पक्षाचे सरकार चुकले तर ठणकावून सांगू शकतात
तुमच्या सारख्या गुलामांसारखे नाही... मालक पादला तरी म्हणणार किती छान वास येतोय