परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे.
शिक्षणाची, अर्थव्यवस्थेची
पण हे नालायक खरं बोलणाऱ्या लहान मुलांना तरूणांना antinational ठरवायला लागले.
स्वतः च्या घरातल्या सुद्धा मुलांना म्हणतील हे !
दहा बारा वर्षांपासून शिव्या देतात ह्यांच्या IT cell चे लोक आणि हे भारतीय लोकांना दोष देण्यात व्यस्त आहेत आणि आता सभ्यतेचा मुखवटा चढवायला लागलेत
Shocking Midnight update
Over the past two days, this movement has clearly become difficult for the BJP and the RSS.
As a result, they have now begun pushing the reservation issue in an attempt to divide students and shift the focus away from the core demands.
Students should not get drawn into this manufactured debate or help amplify it.
This is a classic divide-and-rule strategy.
Now, they have even enlisted celebrities to tweet about "merit" and oppose reservation in an apparent attempt to influence public opinion.
Shame on the BJP for resorting to divisive tactics instead of addressing the real issues.
गिरीश काका चे किस्से सगळ्या गावाला माहिती होते
सगळ्या नेत्याला माहिती होते
विशेष म्हणजे त्याची सर्व माहिती सर्व नेते नव्हती काही लोकांकडे त्याची सीडी ही आली होती.
जळगावचा लोढा का जेल मधे आहे ते भरपूर जनना माहीत आहे
डॉक्टर तरुणी आणि काकांचे व्हिडिओ पण आहे. ती CD मातोश्री पर्यंत पोचली होती
पण मातोश्री वरून कळवण्यात आलं की आम्हाला अशा गोष्टीत इंटरेस्ट नाही
जेव्हा आदित्य ठाकरेंच्या बाबतीत खोटी बदनामी करत होते तरी पण अशा गोष्टी मधे खतपणी दिले नाही
तुम्हाला रूटलेस व्हावे लागेल. जसा देवेंद्र सोमैया वीडियो रिलीज करतो
नाहीतर संन्यास घ्या आणि काशीला जा. राजकारण चांगल्या लोकांसाठी नाही आहे
गजाभाऊ चा मार्ग बरोबर आहे !!
ज्या नॅशनल सिटीझन पार्टी ऑफ इंडिया मध्ये तृणमूल कॉंग्रेस पक्षाचे २० खासदार विलीन होणार आहेत त्याच पक्षाच्या अध्यक्षांना या बद्दल काहीही माहिती नाही 😭🤣🤦🏻♂️
काय चमत्कारिक लोकशाही आहे भारतात!
निवडणूकही न लढलेल्या पक्षात २० लोकसभा खासदार प्रवेश करत आहेत.
#NCPI#TMC
@mayor_mumbai@TawdeRitu , आपण जी झाडे लावली आहेत आता ती बऱ्यापैकी मोठी झाली आहे,आपण सर्वांनी मिळून कशी जिवंत ठेवून वाचवू शकतो ह्या साठी प्रयत्न करूया त्या साठी आपला बिल्डिंग मधील रहिवासी खाली उतरवून बिल्डर ला आणि कमिटी ला सांगून ती झाडे पुढे सरकवून लावायला सांगा.
गोरेगाव
@mybmc@mybmcWardPS@prabhu_suneel@AdvSuhasWadkar
ह्या उन्हाळ्यात आपण जी गरमी बघितली आहे,त्या मानाने ही 3 वर्ष वाढवलेला झाडा पासून भविष्यात बऱ्यापैकी थंडावा मिळू शकतो
फक्त ही फळ देणारी झाडे आहेत ती वाचली पाहिजे
त्यात पेरू ,आंबा बदाम जांभळं लावली आहे वड आहे
हे एकाच दिवशी १०/१५ रुपये वाढवणार नाहीत. दर दोन तीन दिवसांनी १/२ रुपये वाढवणार असं दिसतंय.
देशाच्या अर्थव्यवस्थेचा बोऱ्या वाजला आहे. दर दोन तीन दिवसांनी त्याचे असे पुरावे मिळणार आहेत.
आणि
यावरून लक्ष वळवायला जातीय, धार्मिक वाद समाजात सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक तयार करतील.
Power changes. Grace remains.❤️
तामिळनाडूच्या निकालाने दाखवलेली आशा तिथल्या राज्यकर्त्याच्या वागणुकीमुळे टिकून आहे.
लोकशाहीत केवळ विजय महत्त्वाचा नाही, विरोधाबद्दल विवेकही महत्त्वाचा आहे.
आदिवासी पाड्यातील लोकांना तुम्ही तुमच्या SRA च्या खुराड्यात ठेवण्याचा विचार करणारे अधिकारी कोण असतील!!!
जंगलाच्या मालकाला तुम्ही भाडोत्री समजला काय ???
#आरे#संजय गांधी उद्यान