Key Update: The men seen in the late-night CCTV footage illegally cutting down trees planted by Nashik Municipal Corporation on the Gangapur Road divider as part of the city’s plantation and beautification efforts, have been arrested.
Following the video shared with us by citizens, our Gangapur Police Station team identified and arrested the key accused and his five associates. The reason for cutting the trees, as revealed during investigations was even more shocking: The accused, who owned a hoarding agency, had instructed his staff to cut the trees because they were obstructing the visibility of his advertising hoardings..! All 6 booked under stringent provisions of the following laws:
🔴 भारतीय न्याय संहिता कलम ३०५(ई), ३२४(३), ६१(२) आणि ३(५);
🔴 महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, १९७५ (२०२१ मध्ये सुधारित) कलम २१(१);
🔴 पर्यावरण (संरक्षण) अधिनियम कलम १५; आणि
🔴 सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंध अधिनियम, १९८४ कलम ३.
नाशिकची हिरवाई ही केवळ शहराचे सौंदर्य नाही; ती आपली सार्वजनिक संपत्ती आणि शहराचा श्वास आहे. तिच्यावर कुऱ्हाड चालवणाऱ्यांवर कायद्यातील उपलब्ध कठोर तरतुदींनुसार कारवाई करण्यास नाशिक शहर पोलीस मागेपुढे पाहणार नाहीत.
#NashikCityPolice #ActionGuaranteed
महाराष्ट्र के नांदेड़ में PM मोदी का बर्थडे मनाना था
स्वच्छता मुहिम प्लान की गई
पहले सड़क गंदी की गई
फिर उसी कूड़े की सफाई करके फोटो खिंचवाया गया
कहाँ से आते हैं यह लोग? 🤯🤯
मी विधानसभा मतदार संघ क्र. १३८ (कल्याण पश्चीम) चा मतदार आहे. २०१९ साली मी याच मतदार संघात मतदान केलं आणि मी माझं मतदान पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी केलं. माझ्या मतदारसंघातुन निवडून आलेले आमदार शिंदे गटात गेले. माझा आक्षेप ॲड. निरज कौल यांच्यावर आहे की माझं मत तुम्ही शिंदे गटाकडे कुणाच्या परवानगीने मोजलं? तुम्ही कोर्टाला खोटं का सांगीतलं की आमदारांसह माझं मत आपोआप शिंदेंच्या बाजूने गेलंय? माझं मत शिंदेगटाच्या बाजूने ७६% मधे मोजण्यासाठी तुम्ही काय लॅाजिक वापरलं?
@KapilSibal & @Devadattkamat
kindly look into.
@AUThackeray
@Marathi_rash जास्त बोलू नका नाहीतर तर नंतर कळेल की छोट्या शेठ ने मोठ्या शेठ ला समुद्र विकून टाकला.
तसं पण अरबी समुद्राचं मुंबईत काय काम ? अंबानी समुद्र तरी बरं वाटेल.
@ajitanjum Looks like plot of some hollywood movie. Where aliens invaded a country took one of the leaders from a state and replaced his brain or functioning with some Alien.