रोहिणीताई खडसे यांच्या गाडीवर थोड्या वेळापुर्वी प्राणघातक हल्ला हल्लेखोरांनी केला,एक महिला सक्षमपणे मतदारसंघात काम करीत असताना असे भ्याड हल्ले करणारे निर्दोष सुटता कामा नये ,मग ते कोणीही असो .जळगाव पोलिस अधीक्षकांनी तातडीने हल्लेखोरांचा तपास करुन कडक कारवाई करावी @JalgaonPolice
राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे यांनी थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यावर चढून पुष्पहार घातला. महापुरुषांचा सन्मान राखता येत नसेल तर निदान त्यांचा अपमान तरी करू नका. या मुजोर आमदाराचा निषेध. 😡
जय शिवराय 🚩
आज सकाळी माननीय राज्यपाल भगतसिंगजी कोश्यारी यांनी दिल्लीत गृहमंत्री अमितजी शहा यांची भेट घेतली.
भेटीचे वृत्त सार्वजनिक केले नाही. मात्र दुपारीच तातडीने संजय राऊत फुटपाथवर येऊन मीडिया समोर राज्यपालांवर दबाव वगैरे...त्यांनी प्यादं बनू नये असं बोलत होते, यावरूनच समजले की एका भेटीने+
@sambitswaraj sir very sad that Bengal me logone bjp ki sarkar nahi banane di. Ab inako nahi lagata kya .... ki EVM machine kharab hai.🙏😌😌😌😌😌😌😌😌😪🙏🇮🇳 jai shri ram.