पवित्र आषाढ महिन्यात बीबीसी कडून वारकरी संप्रदायाला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न? तथ्यहीन दाव्यांवरून वाद निर्माण करण्याचा डाव
वारकऱ्यांनी केली बीबीसीच्या खोटारड्या दाव्याची पोलखोल
#bbcbiasmedia#वारकरी#पंढरीची_वारी#वारकरी_संप्रदाय
छत्रपती संभाजीनगर येथे गोवंश तस्करी व गोवंश हत्येच्या विरोधात पोलिस प्रशासनाची जोरदार कारवाई सुरूच असून शहरातील रोशन गेट व मिटमिटा येथे मोठी कारवाई करण्यात आली. या करावीत १६ गोवंधांना जीवदान मिळाले.
#sambhajinagarpolice#maharashtra#गोवंश#गोमाता#farmers#शेतकरी
बीड जिल्ह्यातील नेकनुर येथे काल 25 एप्रिल रोजी सायंकाळी हिंदू मराठा कुटुंबावर जिहादी हल्ला झाला. केवळ गाडीचा धक्का लागला म्हणून महिला व लहान मुलांनाही मारहाण करण्यात आली.
@Devendra_Office@Pankajamunde@dhananjay_munde
"नांदेड़ की पावन धरती पर गूंज रहा है इलाही नूर। श्री गुरु ग्रंथ साहिब जी के आगमन से हर हृदय में श्रद्धा और सुकून का वास हुआ है। धन्य गुरु, धन्य गुरु की वाणी।"
#HindDiChadar#NandedSamagam#GuruTeghBahadurSahibJi