ज्या पत्���ाचाळ घोटाळ्यात संजय राऊतांना अटक केलीय त्या 600 कुटुंबातील 132 जणांचा मृत्यू झालाय!
उद्धव ठाकरे त्यातल्या एकाही कुटुंबियांना भेटायला गेले नाहीत, मात्र भ्रष्टाचारात अटक केलेल्या राऊतांच्या घरी मात्र तातडीने गेले!😇
चोरांचा कसला अभिमान बाळगतात..🙆😇
भ्रष्टाचाराचे मूळ रोपटे खूप खोलवर रुतलेली आहेत असा प्रकल्प म्हणजे आपले सरकार सेवा केंद्र, खा��� और सबको खिलाओ असा उद्देश समोर ठेवून हा प्रकल्प चालवला जात आहे, आमच्या पगाराची तरतूद शासनाने अर्थसंकल्पातून करावी नाहीतर हा प्रकल्प बंद करावा #corruptio #संगणकपरिचालक @mrhasanmushrif
@OfficeofUT@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@RajThackeray
काल जो संगणक परिचालकांवर जो अमानुष लाठीचार्ज झाला आहे त्याचे कारण फक्त आणि फक्त या प्रकल्पात होणारा भ्रष्टाचार आहे, जवळपास 392 कोटींचा हा घोटाळा असून पुन्हा त्याच कंपनीला पुन्हा ठेका द्यायचा आहे.
हे कशासाठी??
#संगणकपरिचालक
मा.@mrhasanmushrif साहेब csc - spv प्रकल्पात सुमारे 392 कोटींचा भ्रष्टाचार व गैरप्रकार करणाऱ्या या कंपनीला महाराष्ट्रातून हद्दपार करा व संगणकपरिचालकांना कर्मचारी दर्जा व अर्थसंकल्प���त तरतूद करून किमान वेतन देऊन न्याय द्या.@CMOMaharashtra,@AjitPawarSpeaks
#संगणकपरिचालक
Hon.@dintya15,@CSCeGov_ your team in Maharashtra has outsourced RDD project to vendor which has collected money from you but not given to computer operators for 1.5 year. Blacklist the vendor & give our money #CSC#digitalindia#fraudalert
मा.मुख्यमंत्री साहेब तुम्ही संगणक परिचालक यांना तुमच्या न्याय हक्का साठी तुमच्या सोबत आहे.असा शब्द तुम्ही दिला होता त्याची आठवण करून देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील 27000 हजार संगणक परिचालक 16 मार्च ल�� मुंबई ला आझाद मैदानावर येत आहे.
@CMOMaharashtra
@AjitPawarSpeaks
#संगणक