MPUA, 2016 च्या अधीन राहून विद्यार्थी हितपर निर्णय घेण्याची भूमिका ही विद्यापीठांच्या कुलगुरूंची असली पाहिजे,जुलैमध्ये परीक्षा संपतील तर निकालासाठी विद्यार्थ्यांना सप्टेंबर पर्यंत वाट पहावी लागेल व पुढील शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी त्यांना जवळपास वर्षभराचा विलंब होईल.
Its a time to Show Unity🇮🇳
Do Join All, As Our Meeting fixed with Deputy Chief Minister- Ajit Pawar
Demand-Online Exam 2022
Time: 8:00 am
Date:28/04/2022
Place -Nationalist Congress Party, Thackersey Mum Port Trust Building,15, JN Heredia Rd, Ballard Estate, Fort, Mumbai-400001
@samant_uday हे विद्यापीठांच्या अधिकारांवर अतिक्रमण करत आहेत.विद्यापीठ अधिनियम २०१६ प्रमाणे परीक्षांचे नियोजन करण्याचे अधिकार विद्यापीठाचे आहेत परंतु मंत्री हे वारंवार आपल्या भूमिका बदलत असून त्याचा वाईट परिणाम विद्यार्थ्यांव�� मानसिकतेवर होत आहे. @SiddharthSIngle @CMOMaharashtra