काल सिंहगड महाविद्यालयातील एका ४० वर्षीय सुरक्षा रक्षकाने ४२ महिन्यांचा पगार संस्थेकडे थकीत आहे म्हणून..
लाइव्ह व्हिडिओ बनवत आत्महत्या केली...
तिथल्या शिक्षकांचे बेकार हाल सुरू आहेत.
मागे देखील यावर चंद्रकांत पाटील यांना ट्याग करून पोस्ट केली होती.
मान्य आहे की केस कोर्टात आहे मग सगळ्या गोष्टीत कोर्ट च निर्णय देणार असेल तर शासनाची गरजच काय??
सोडून द्या सत्ता.
चंद्रकांत पाटील हे माशा मारतात का?
ब्रिगेडी, धर्म द्वेष्टे यांच्याशी लढाईत आम्ही सोबत आहोत पण असल्या गोष्टीत नाही.
@ChDadaPatil लक्ष द्या जरा.
ती सिंहगड संस्था ताब्यात घ्या आणि प्रशासक नेमा.
@Dev_Fadnavis