गरजं संपली की *विसरणारे* फार
*असतात*
गरजं *नसताना सुद्धा* आपली.
आठवण *काढणारे* खूप कमी *असतात..!*
"झाडांसारखे जगा
खुप मोठे व्हा
पण जीवन देणाऱ्या *‘मातीला‘*
आणि *जन्म* देणाऱ्या *आईला*
कधी विसरु नका .!"
'मला कुणाचीही गरज नाही' हा "अहंकार"
आणि
'सर्वांना माझी गरज आहे' हा
"भ्रम"
या दोन्ही गोष्टी जर टाळल्या तर
"माणूस आणि माणूसकी"
लोकप्रिय व्हायला वेळ लागणार नाही...