भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी राष्ट्रध्वजवंदन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित अधिकारी व क���्मचाऱ्यांसह राज्यातील जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
@Dev_Fadnavis
#HappyRepublicDay #RepublicDay #गणतंत्र_दिवस #Maharashtra
जय हिंद! 🇮🇳
🇮🇳 On our #RepublicDay, unfurled and saluted our tricolour with honour and patriotism at Varsha Bungalow, Mumbai.
🇮🇳 प्रजासत्ताक दिनानिमित्त वर्षा निवासस्थान, मुंबई येथे अभिमानाने राष्ट्रध्वजवंदन
🕣 8.30am | 26-1-2025📍Varsha Bungalow, Mumbai | स. ८.३० वा. | २६-१-२०२५📍वर्षा निवासस्थान, मुंबई.
#Maharashtra #गणतंत्र_दिवस
🇮🇳 भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायू होवो..!
🕣 स. ८.३५ वा. | २६-१-२०२५����मुंबई.
LIVE | प्रजासत्ताक दिनानिमित्त वर्षा निवासस्थानी राष्ट्रध्वजवंदन
#Maharashtra #Mumbai #RepublicDay2025 https://t.co/ou9gHkcx3f
🔸 CM Devendra Fadnavis, Union Minister Rajnath Singh and Governer C. P. Radhakrishnan arrives at the commissioning ceremony of Naval-ships Nilgiri, Surat and (submarine) Vaghsheer
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांचे निलगिरी, सुरत व (पाणबुडी) व���गशीर या युद्धनौकांच्या जलावतरण कार्यक्रमात आगमन.
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह एवं राज्यपाल सीपी राधाकृष्णन इनका नीलगिरी, सूरत एवं (पनडुब्बी) वाघषीर इन युद्धपोतों के प्रवर्तीकरण समारोह में आगमन
🕙 10am | 15-1-2025📍Mumbai | स. १० वा. | १५-१-२०२५📍मुंबई.
@Dev_Fadnavis @rajnathsingh @maha_governor
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
🕦 सुबह ११.३० बजे | १५-१-२०२५📍मुंबई.
LIVE | मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनकी प्रमुख उपस्थिति में भारतीय नौसेना पोत सूरत, नीलगिरी और वाघषीर का प्रवर्तीकरण समारोह
@narendramodi@indiannavy#Maharashtra#Mumbai#IndianNavy https://t.co/fbxOgRrljB
देव, देश, धर्म आणि वीरतेचे बाळकडू छत्रपती शिवाजी महाराज यांना देणाऱ्या, महाराष्ट्राचे आराध्य वीरमाता, राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन ! 🙏
जय जिजाऊ जय शिवराय 🚩
(भाजपा महाविजयी प्रदेश अधिवेशन | शिर्डी | 12-1-2025)
#Maharashtra#RajmataJijau #ShirdiMahaAdhiveshan
"Awake, Arise and Educate..."
🌸 CM Devendra Fadnavis offered humble floral tributes to KrantiJyoti Savitribai Phule on her birth anniversary at his official residence in Mumbai today.
🌸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
🌸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने मुंबई स्थित अपने सरकारी आवास पर क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले इनकी जयंती के अवसर पर उनकी प्रतिमा पर माल्यार्पण कर विनम्र अभिवादन किया।
🕙 10am | 3-1-2025📍Sagar Bungalow, Mumbai | स. १० वा. | ३-१-२०२५📍सागर निवासस्थान, मुंबई.
@Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis #SavitribaiPhule
मस्साजोग प्रकरणी ऍड. उज्ज्वल निकमजी यांच्या नियुक्तीसंबंधी निवेदन, मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी��ी यांनी गडचिरोलीसंबंधी केलेले कौतुक, मंत्रिमंडळ निर्णय, मंत्रालय सुरक्षा, आणि इतर विषयांवर माध्यमांशी संवाद.
(माध्यमांशी संवाद | मुंबई | 2-1-2025)
#Maharashtra #Mumbai #CabinetDecisions
महाराष्ट्र आता थांबणार नाही!
वार्षिक सरासरीच्या 95 टक्के
एफडीआय अवघ्या 6 महिन्यात...
पुन्हा अतिशय आनंदाने सा��गतो की, आपला महाराष्ट्र सातत्याने परकीय गुंतवणूक (एफडीआय) आकर्षित करण्यात अग्रेसर आहे.
आता 2024-25 या आर्थिक वर्षातील सप्टेंबरला संपलेल्या दुसर्या तिमाहीची आकडेवारी आली आहे. त्यात अवघ्या सहा महिन्यात 1 लाख 13 हजार 236 कोटी रुपये इतकी प���कीय गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. गेल्या 4 वर्षांतील सरासरी पाहिली तर 1,19,556 कोटी रुपये वार्षिक गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. याचाच अर्थ संपूर्ण वर्षभराच्या 94.71 टक्के गुंतवणूक ही फक्त 6 महिन्यात आली आहे.
मी महाराष्ट्राचे मन:पूर्वक अभिनंदन करतो...
माझे सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि संपूर्ण मंत्रिमंडळाच्या नेतृत्त्वात आपल्या महाराष्ट्राची ही घ��डदौड अशीच कायम राहील, अशी ग्वाही देतो.
2020-21 : 1,19,734 कोटी
2021-22 : 1,14,964 कोटी
2022-23 : 1,18,422 कोटी
2023-24 : 1,25,101 कोटी
2024-25 (एप्रिल ते सप्टेंबर या 6 महिन्यात) : 1,13,236 कोटी
#Maharashtra #FDI
With the demise of our Former PM Dr Manmohan Singh ji, we have lost a great scholar, economist & statesman.
His contributions in Indian economic reforms, serving our Nation as PM for 10 years, will be remembered forever.
My heartfelt tributes to him.
Deepest condolences to his family, friends and admirers.
ॐ शांति !
Congratulations to the Indian Junior Women's Hockey Team for winning the Asia Cup title. The team showed immense grit and determination. This success also shows the increasing passion towards Hockey, especially among the youth. My best wishes to the team for their future endeavours.
Unforgettable moments from yesterday's swagat rally...
Thank you for this immense enthusiasm and love, Nagpur!
कालच्या 'स्वागत रॅली'मधील काही उल्लेखनीय क्षण...
या प्रचंड उत्साह आणि प्रेमासाठी माझ्या नागपूरकरांचे आभार!
(भव्य स्वागत रॅली | नागपूर | 15-12-2024)
#Maharashtra#Nagpur
🔸Also met BJP National General Secretary (Org) Shri B L Santhosh ji and National Joint General Secretary (Org) Shivprakash ji in New Delhi, today. Presented them a murti of Shri Vitthal-Rukmini. BJP State President Chandrashekhar Bawankule was also present.
🔸भाजपा के राष्ट्रीय संघटन महामंत्री श्री बी. एल. संतोष जी एवं राष्ट्रीय सह-संगठन महामंत्री शिवप्रकाश जी से नई दिल्ली में आज मुलाकात कर उन्हें श्री विट्ठल-रूक्मिणी की मूर्ति भेंट स्वरूप प्रदान की। इस अवसर पर महाराष्ट्र भाजपा के प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले भी उपस्थित थे।
(12-12-2024📍New Delhi | १२-१२-२०२४📍नई दिल्ली)
@blsanthosh@shivprakashbjp@cbawankule
#NewDelhi #Maharashtra
मा. राष्ट्रपती जी, मा. उपराष्ट्रपती जी, मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि पक्षातील प्रमुख नेत्यांची सदिच्छा भेट घेत महाराष्ट्राच्या विकासयात्रेसाठी आशीर्वाद प्राप्त केले.
(माध्यमांशी संवाद | नवी दिल्ली | 12-12-2024)
#NewDelhi
It was an absolute pleasure to meet and interact with Hon Union and Cooperation Minister Amitbhai Shah at his residence in New Delhi. Also presented him a 'murti' of SwatantryaVeer Vinayak Damodar Savarkar.
मा. ��ेंद्रीय गृह एवं सहकारिता मंत्री अमितभाई शाह इनके नई दिल्ली स्थित आवास पर उन्हें सदिच्छा भेंट दी। इस दौरान उन्हें स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर इनकी प्रतिमा भेंट स्वरूप प्रदान की। इस अवसर पर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले भी उपस्थित थे।
(📍नई दिल्ली | 📍New Delhi)
@AmitShah @cbawankule
#NewDelhi