@wordsMahfil@SunainaHoley@aher_narendra तुझ्या साहेबांची फाटली म्हणून रात्री अगदी नाकातले केस दिसेपर्यंत कॅमेरा जवळ ठेवून व्हिडिओ बनवला " hello friends "... फाटली सरकारची म्हणून राजीनामा घ्यावा लागला
@AjaatShatrruu कुलकर्णी भाजपने पण ह्या कुबड्यांच्या आधारे 2014 मध्ये सत्तेत आले. आणि त्या अण्णा हजारेंच्या कुबड्या होत्या. कुठलाही पक्ष विरोधात असला कि ह्याचा फायदा घेतोच. डोक्यावर गॅस मिरवणारे आज नाल्यातून गॅस बनवायच्या फालतू कल्पना देतायत.
@PrasadLadInd जेव्हा मुलांनी आत्महत्या केली तेव्हा सगळे भाजप चे एवढे दिवस गप्प का होते?
आता दिपके, वांगचूक ह्यांना टार्गेट करताय. वाह रे वाह!
राम मंदिर देणगी चोरी केली त्यावर एक ही भाजपचा माणूस ब���र पण नाही काढला.
@ramraje_shinde राजकारणाचा बट्ट्याबोळ करून ठेवलाय भाजप ने... सरळ सरळ जनतेचा कौल झुगारून जनतेला फाट्यावर मारून आपल्या फायद्यासाठी बेडूक उड्या मारतायत.... आणि म्हण��� "सामान्य माणसाच्या कामासाठी". ज्यांच्यावर बापाच्या खुणाचे आरोप आहेत त्यांचा बरोबर मांडीला मांडी लावून बस म्हणावं आता.. लाज सोडली
@shivsainik007 जो कोणी भाजप च्या विरोधात बोलतो तेव्हा हा मनोज राणे त्यांचा वर टिका करणारे आणि खालच्या भाषेत ट्विट करतो, ह्याला त्या साठीच नेमलाय.. त्या मुळे ह्याला जास्त भाव देऊ नका. त्याचं कुठलाही ट्विट बघा. ह्याचं आजून एक ट्विटर अकाउंट आहे rebelliousmanoj ह्या नावाने.
@Shekharcoool5 खोटं बोला ते पण रेटून.... चांगली भूमिका घेतली काँग्रेस ने, नाहीतर महिला आरक्षणच्या नावाखाली ह्यांनी delimitation बिल पण अंमलात आणले असते आणि सत्ता पुन्हा स्वतःकडे ठेवली असती.
@SM_8009 समजत नाही तुम्हाला काय अडचण आहे. रोहित पवारांनी मुद्दे मांडले ते अभ्यासपूर्ण होते. ब्लॅक बॉक्स कधी जाळतो का? का उगाच तुमच्या वरिष्टांनी सांगितलं कि ट्रोल करायचं.
जर विकासाच्या मुद्द्यावरून एक गुजराती माणूस २०१४ ला पंतप्रधान बनू शकतो, तर मग हाच मुद्दा मराठी माणसाला पंतप्रधान बनवू शकत नाही का?.. सर्वपक्षीय मराठी नेत्यांना ह्याचा विचार करावा.
#Baramati
https://t.co/4eU40njnfg