संथ वाहते कृष्णामाई
तीरावरल्या सुखदुःखांची जाणीव तिजला नाही
नदी नव्हे ही निसर्गनीती, आत्मगतीने सदा वाहती लाभ हानीची लवही कल्पना नाही तिज ठायी
सतत वाहते उदंड पाणी, कुणी न वळवूनी नेई रानी आळशास ही व्हावी कैसी गंगा फलदायी
तुमच्या शिक्षणाचा काही फायदा नाही जर तुम्ही रस्त्यावर टाकलेला कचरा एक अशिक्षित किंवा तुमच्यापेक्षा कमी शिकलेला उचलून टाकत असेल. New India #maharashtra#dha_maaj#brainquotes
स्वतःच्या गरीबीची लाज कधीच वाटू देवू नका कारण पैसा कमी असला तरी आपल्या आई वडीलांची मेहनत कधीच कमी नव्हती..मनातलं जाणणारी 'आई' आणि भविष्य ओळखणारा 'बाप' हेच या जगातील एकमेव ज्योतिषी आहेत
#dha_maaj#fridaythoughts#brainyquotes
आज खूप महत्त्वाचा दिवस , आजचा एकच दिवस असतो जिथे मतदार राजा असतो आणि स्वतंत्र असतो, एकदा त्याने मतदान केले की 5 वर्षाचा त्याचा पारतंत्र्याचा प्रवास सुरु होतो. एक मत सत्ता पालट करू शकतो त्यामुळे प्रत्येक मत महत्त्वाचे.
#thinkbeforyouink#dha_maaj#vote#maval
खरं कारण जाणून घेण्यापेक्षा लोकं आपल्या इगोला कुरवळतात आणि मग सरते शेवटी त्यांच्या हातात लागते ती घोर निराशा, देव अश्यांना सत्य शोधण्याची सतंबुद्धि देवो!!
एकदा एका शाळे मध्ये गण्या ( इतिहास प्रेमी ) आणि बंड्या (गणित प्रेमी )यांचे काही करणा मुळे भांडण होते.
गण्या म्हणतो मी तुज्या अंगावर मोगलांचे सैन्य सोडेन हं
बंड्या म्हणतो की मी तुला आणि त्या मोगलांच्या सैन्याला कंसामध्ये टाकून शून्याने गुणाकार करेन.