सोलापूर मधील ज्या स्टेडियम वरून #श्या साहेब विचारत होता पवार साहेबांनी महाराष्ट्रासाठी काय केले, त्या #श्याला कोणी तरी सांगा ते स्टेडियम @PawarSpeaks साहेबानीच बांधलेय
(टीप- @CMOMaharashtra भाषण लिहून देताना जरा खात्री करून लिहून देत जावा नाहीतर असा टांगा पलटी होतो)
@NCPspeaks
@SunainaHoley@OfficeofUT@abhijeet_dipke तुझी लायकी काय तू बोलतेय काय काकू मेळ लागतोय का काही... रिकामटेकडा म्हणुन तुझी बुद्धीची भाडोत्री उंची कशाला दाखवतेय काकू
ज्या प्रकारे असला घाणेरडा धमकीवजा अपमान होऊनही हे शांत बसलेत यावरुन पुढे जाहिरातीच्या पैशासाठी हे सगळे विसरून पुन्हा त्याचा उद्धार करणार काही दिवसात हे मात्र नक्की.
असो जाहिराती शिवाय चॅनेल पण चालवणे अवघड आहे म्हणा
@rautsanjay61@waglenikhil@ashish_jadhao@Awhadspeaks
संजय दिना पाटलांनी एवढी लायकी काढली पण महाराष्ट्रात कुठेही पत्रकारांचे आंदोलन, निषेध मोर्चा निघाला नाही. कारण सध्याची पत्रकारिता ही आधीसारखी सत्यासाठी आवाज उठवणारी पत्रकारिता राहिलीच नाहिये (काही अपवाद वगळता) .पाकीट पत्रकारिता हा नवीन प्रकार देशात रुजला आहे. असो
ठिकाण -सिंहगड कॉलेज आंबेगाव मधून
दररोज रात्री सांडपाणी थेट रस्त्यावरून सोडले जातेय . दुसरीकडे हॉटेल व्यावसायिक त्यांचे पण सांडपाणी थेट रस्त्यावरील रस्त्यावर सोडून देतात. सगळी दुर्गंधी रस्त्यावर
@PMCPune@navalMH@CPPuneCity यावर काही कारवाई करणार का?
@INCMaharashtra@shindespeaks@NCPspeaks@ShivSenaUBT_
सध्या बाप आपल्या पक्षात अन पोरगा, पोरगी अन बायको दुसर्या पक्षात असणार्या सगळ्या नौटंकीबाज लोकांना वैयक्तिक संबंध सोडून पक्षातून हाकलून देण्याची सुरवात करा कार्यकर्ते खंबीर आहेत यांच्यापेक्षा. आता तरी अशी हिम्मत दाखवा.
@CPPuneCity@PuneCityPolice पुणे पोलिस आयुक्तांचे नियम फक्त ऑनलाईन आहेत का? पानटपरी रात्री 10 वाजता बंद करण्याचे आदेश असतानाही विश्रामबाग हद्दीत 12- 12 पर्यन्त कोणाच्या कृपेने चालू असतात ? सर्वसामान्य दुकाना साठी एक आणि टपरी साठी एक वेगळा नियम आहे का?
@bharatpeindia@Ashneer_Grover i am takimg a business loan from bharatpe and set autopay from first day and WHat the fuck happening , daily 50-60 calls from your team and Harrassment going on daily also use bad language and now i am taking legal action again both of you ..
IF NOT US, WHO?
IF NOT NOW, WHEN !
I will be joining the CJP members in Delhi on 6th June if nothing changes by 5th June. Any self respecting Minister should resign if things go so wrong... Not to mention the effect on millions of young lives and in fact the future of India.
#CockroachJantaParty #CJP #SonamWangchuk
Please share; No copyright
राजाराम पुलावरील रोड एकदम व्यवस्थित असताना कोणत्या ठेकेदारासाठी @PMCPune नवीन रोड बनवून जनतेच्या पैशाची उधळपट्टी करताय? खड्डे पडलेले रस्ते सोडून चांगले रस्ते उकरून नवीन बनवण्याचा च धंदा मांडल्याबद्दल सत्कार केला पाहिजे तुमचा.
@abpmajhatv@navalMH@ThePuneMirror लक्ष घालावे
@PuneCityPolice@CPPuneCity आपण सध्या रात्रीची जी नाकेबंदी चालू केली आहे त्यासोबतच शहरातील पान टपऱ्यांवर पण वेळेचे बंधन कडक करावे रात्री 10 नंतर सर्रासपणे टपऱ्या चालू असतात स्थानिक पोलिसांच्या कृपेने व त्यामुळे रात्रीची होणारी टवाळखोर पोरांची होणारी गर्दी पण आवाक्यात येईल.
@SunainaHoley@abhijeet_dipke भारतात ये मग तुला भित्री देवाभाऊची लावारीस रिकामटेकडी गँग खोट्या FIR करणार 🤣🤣🤣
बाजार उठवला आहे भाऊने मंद भक्तांचा
# काॅक्रौच जोमात 40पैसेवाले कोमात
Well done brother @abhijeet_dipke 👏