@TMCaTweetAway वृंदावन बस डेपो येते गाडी सुरू ठेवून चालक आणि वाहक चहा प्यायला गेले होते.. एखाद्या व्यक्तीने बस चालू केली तर, दुर्घटना घडली तर असे अनेक प्रश्न निर्माण होतात.. कुर्ल्याच्या अपघातानंतर ठाणे परिवहन सेवा काही बोध घेणार आहे का?
मराठी भाषेला अभिजीत भाषेचा दर्जा मिळाला आहे.. मात्र या सरकारचा कारभार इंग्रजीमध्ये सुरू आहे.. म��त्रिमंडळाचे खातेवाटप यादी इंग्लिशमध्ये झालं.. सरकारचा कारभार जर इंग्रजी भाषेत चालत असणार तर मराठी भाषेवर अन्याय होणारच ना?
@samant_uday
@DevendraFbhau
तुमच्याकडून अपेक्षा आहेत सर
कुर्ला बेस्ट बस अपघातात आतापर्यंत आठ लोकांचा जीव गेलाय.. त्��ातूनही बेस्ट प्रशासन काही शिकायला तयार नाहीये.. कुर्ला बस डेपो मध्ये ही बस जवळपास एक ते दीड मिनिटं सुरू होती..त्या बेस्ट बसमध्ये ना चालत होता, ना वाहक होता. बेस्ट प्रशासनाला अजून काही लोकांचे जीव घ्यायचे आहेत का? @mybmc
@MumbaiPolice kinellan tower आणि sbi bank जवळ विरेन जी शहा चौकात नो पार्किंग मध्ये कर लावली..दुसऱ्या गाड्यांनी पार्किंग केली तर पोलीस कारवाई करत आहे..विचारलं तर उद्धट उत्तर देत आहे
ताप हाय का..ताप हाय का असं म्हणून नुसताच गाव गोळा काय करताय? बाहिरवसा झाला असंल. तीन वाटाची माती, (सुरतगुवाहाटीगोवा), लिंबू मिरची, काळी बाहुली, उलट्या पखाचं कोंबडं आणि जमलंच तर एखादं मुख्यमंत्रीपद/गृह���ंत्रीपद उतरून टाका..!
नाही फरक पडला तर EDचा X-ray 🩻 काढून बघा..!!
@PTI_News
आज जीआर बघितला की चंद्रपूरमधली शाळा आदानीच्या ताब्यात.. घरी येत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात हा गुजराती बॅनर बघितला.
चंद्रपूर पासून ते ठाण्यापर्यंत गुजरात यांचं वर���चस्व दिसतंय.. आणि आम्ही लढतोय मराठा ओबीसी
@CMOMaharashtra @mnsadhikrut
@thane
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सरकारचं लक्ष आता टॅक्सी आणि रिक्षा चालकांकडे मताकडे...टॅक्सी आणि रिक्षा चालकांकडे मोठ्या प्रमाणत निधी
धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाकरिता निधी वितरण... शासनाकडून 50 कोटींचा निधी
नाशिक मुंबई महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी... गेल्या नऊ दिवसापासून नागरिकांना करावा लागतोय वाहतूक कोंडीचा सामना.. सुस्त पडलेले प्रशासन कधी जागे होणार?
@CMOMaharashtra@nitin_gadkari
@mahanagargas ठाण्यात सर्व्हिस देऊन लोकांवर उपकार करतात का? चार महिन्यांतून एकदा रिडिंग घेणार...घरात लोक असल्यावर सुद्धा रिडिंग न घेणे...ऑफिसमध्ये आल्यावर उडवा पूर्वीची उत्तरे देतात
संपूर्ण जगामध्ये काल शिवजयंती उत्साहात साजरी केली गल्लीपासून दिल्लीपर्यंत ते सीमेवरच्या सैनिकांनी सुद्धा मात्र ठाणे महानगरपालिकेला आज जाग आली
#ठाणे#महापालिका
@abhijitbangar
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता असता दवेंद्र फडणवीस मदत कक्ष स्थापन करणार
राज्यातील जनतेसाठी मंत्र्यालयातील 6 व्याामज्यावरून चालत असताना आता
पाचव्या मजल्यावरून उपमुख्यमंत्र्यांच्या कक्षाचे काम चालणार
मुख्यमंत्री आणि उपमुमंत्री यांच्यात श्रेयवादावरून स्पर्धा का?