काही तांत्रिक कारणांमुळे आमची धामारीकर ब्लॉग चे संकेतस्थळ बंद आहे. आपण आमच्या Youtube चॅनल ला भेट देऊन शॉर्ट फिल्म्स चा आस्वाद घेऊ शकता. लिंक बायो मध्ये.
@Gavatthi आमचे दि��्दर्शक संकेत, सध्या नागपुरात एका प्रोजेक्ट मध्ये व्यस्त आहेत. त्यांचे त्या प्रोजेक्ट चे काम संपले की ते यावर काम करायला घेतील. आणि खरे सांगायचे म्हणजे तो प्रोजेक्ट कमीतकमी 3 महिन्यांच्या आत पूर्ण होईल असे वाटत नाही. सध्या ते एकटेच दिग्दर्शक आहेत आमच्याकडे.🙈
काही तांत्रिक कारणांमुळे आमची धामारीकर ब्लॉग चे संकेतस्थळ बंद आहे. आपण आमच्या Youtube चॅनल ला भेट देऊन शॉर्ट फिल्म्स चा आस्वाद घेऊ शकता. लिंक बायो मध्ये.
आंदोलन करणारा शे���करी आज पाणी आणि इतर सुविधांसाठी झगडतोय... आंदोलन करणारा बळीराजा ‘आपलाच’ आहे... बोलुन आंदोलन थांबवता येईल... या असंतोषाचा परिणाम दूरगामी झाला तर येणारा काळ कठीण असेल... माणुसकीचा धर्म दोन्ही बाजुनं जपावा लागेल! बाकी चुक/बरोबर ‘काळच’ ठरवेल! #FarmersProtest
नेटफ्लिक्स Subscribe केलंय खरं, पण बघायचं काय हेच कळत नाही, बरोबर? एवढ्या मोठ्या डेटाबेस मधून काय बघायचं या प्रश्नाचं उत्तरं आमच्याकडे आहे.
"Top 10 Hindi Shows You should Watch on Netflix"
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा. @prrshnt
👇👇👇
https://t.co/hcXyRsVVfP
@swwapniljoshi@Gavatthi "आखिर कब तक" शॉर्ट फ़िल्म
कधीपर्यंत आपण एकमेकांशी असे भांडत बसा��चं? हिंदू मुस्लिमांना मारणार, मुस्लिम हिंदूंना मारणार ते ही कोणा तिसऱ्याच्या सांगण्यावरून.
"आखिर कब तक"
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
https://t.co/ps2ZMq1Cxb
एक पत्र असेही : पत्र क्र. १ - कोरोना : मी कोरोना आज न राहवून तुम्हाला पत्र लिहीत आहे. किती दिवस असं बसून राहून या गोष्टी बघू मी? तुम्हाला काळजी नसेल पण मला आहे. हवं तर शेअर करू नका, पण वाचा नक्की. https://t.co/xzHK7JkObc #AnOpenLetter by @prrshnt
Set the reminder:
Today 5 PM.
"Shikayatein"
ft. Swapnil Rap Song @DhamarikarPH
Down pointing backhand indexDown pointing backhand indexDown pointing backhand index
https://t.co/uqPtN3Z9hs
आखिर कब तक? Hindi Documentary Film
हर हिन्दू मुसलमान विरोधी नहीं होत�� और हर मुसलमान हिन्दू विरोधी नही होता। आखिर कब तक हम एक दूसरे के खून के प्यासे रहेंगे? आख़िर कब हम एक दूसरे को मारते रहेंगे? आखिर कब तक? @dhamarikrph
#BabriDemolitionCase
👇👇
https://t.co/ps2ZMq1Cxb
👆👆