गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळल्याची अतिशय दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेत जीवितहानी झाली आहे आणि अनेक जण जखमी झाली आहेत. या दुर्घटनेतील मृत व्यक्तींना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली. मृत व्यक्तींच्या क��टुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे. तसेच जखमी व्यक्ती लवकरात लवकर बऱ्या होऊ देत हीच प्रार्थना...
#अहमदाबाद #AirIndia
#PlaneCrash
अहमदाबाद येथून लंडनला निघालेल्या विमानाचा अपघात झाला आणि त्यात अनेक प्रवासी आणि नागरिकांचा मृत्यू झाला. ही अतिशय दुःखद घटना आहे. या घटनेतील मृतांना भावपूर्ण श्रद्धां���ली. मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे. तसंच जखमी लवकरात लवकर बरे होऊ देत आणि सुखरूप घरी जाऊ देत हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
विमान तंत्रज्ञानाबद्दल जरी मला खूप खोल माहिती नसली तरी माझ्या वाचनात काही गोष्टी याच्या आधी पण आल्या होत्या, त्यातून मला काही प्र��्न पडले. बोईंगच्या 'ड्रीमलाईनर' विमानाबद्दल खूप तक्रारी होत्या. २०१३ ला पहिल्यांदा जपान एअरलाईन्सच्या विमानाला आग लागली होती. त्यानंतर या विमानाबद्दल अनेक तक्रारी येतच होत्या. त्या इतक्या होत्या की २०२० ते २०२३ या काळात अनेकदा या विमानांच उड्डाण थांबवलं गेलं होतं. जानेवारी २०१३ ला तर अमेरिकेपासून युरोपपर्यंत जवळपास सगळ्या मोठ्या विमान प्राधिकरणांनी जवळपास ३ महिने बोईंग ड्रीमलाईनर���ं उड्डाण खंडित केलं होतं. आणि मला आठवतंय त्याप्रमाणे २०१३ ला भारतात डीजीसीएने देखील काही काळासाठी या विमानाचं उड्डाण खंडित केलं होतं.
जर ड्रीमलाईनर बद्दल इतक्या तक्रारी आहेत हे माहित असून सुद्धा आपण ही विमानं का वापरू देत होतो ? डीजीसीएने यावर कधीच कोणती कारवाई का नाही केली ? आजच्या विमान अपघाताविषयी वाचताना अजून एक माहिती समोर आली ती म्हणजे हे विमान २८ जानेवारी २०१४ ला एअर इंडियाच्या सेवेत आलं. थोडक्यात जगभरात जेंव्हा ड्रीमलाईनरबद्दल तक्रारी होत्या त्याच दरम्यान आपण हे विमान ताफ्यात आणलं.
ड्रीमलाईनरची सेवा २०२० ते २०२३ च्या काळात अनेकदा जगभरात तांत्रिक कारणांमुळे खंडित झाल्याचा इतिहास असताना, एअर इंडियापासून अनेक विमान कंपन्यांनी ४० हुन अधिक ड्रीमलायनर विमानांची ऑर्डर दिली... आणि या सगळ्याला सरकारने परवानगी का दिली ? डीजीसीएने इतका पण विचार का नाही केला ?
ही वेळ हे सगळं बोलण्याची नाही असं म्हणलं जाईल. जी घटना घडली ती दुःखद आहे पण म्हणून या विषयावर सरकारने आता तरी गांभीर्य दाखवायलाच हवं. ड्रीमलाईनर्स जर मृत्यूचा सापळा बनणार असतील तर कुठलाही दबाव न सहन करता याची सेवा खंडित करावी आणि वेळेस आधीची ऑर्डर रद्द करावी.
मी जे सगळं मांडलं आहे त्या विषयी न्यूयॉर्क टाइम्स, वॉलस्ट्रीट जर्नल, अल-जझीरा यामध्ये ��ापून आलं आहे. अल-जझीराने तर ड्रीमलायनरबद्दल एक डॉक्युमेंट्री पण केली आहे त्याची युट्युब लिंक पण सोबत दिली आहे. ज्यांना हा सगळा विषय खोलात समजून घ्यायची इच्छा असेल त्यांनी जरूर हे वाचा, जमल्यास डॉक्युमेंट्री पण बघा.
https://t.co/eJ0STmtWiv
https://t.co/dZoF1NreGJ
https://t.co/c1Ho5vlaDp
https://t.co/WKoT4fzjUD
https://t.co/MxSVHdHsql
न्यूयॉर्क टाइम्सच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही खालील शब्द टाकलेत तर तुम्हाला संपूर्ण आर्टिकल वाचता येईल.
https://t.co/2yW8efAGyE
Report on Boeing 787 Dreamliner Batteries Assigns Some Blame for Flaws” by Jad Mouawad (published December 1, 2014)
वॉलस्ट्रीट जर्नलच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही जर हे शब्द टाकलेत तर तुम्हाला याबद्दल पूर्ण वाचता येईल.
https://t.co/suVhBmD9Pl Production Problems Spur Broad FAA Review of Boeing Dreamliner Lapses WSJ
राज ठाकरे ।
मुंबई महापालिकेतर्फे मुंबई शहर आणि उपनगरातील नाल्यांमधील गाळ काढण्याच्या कामांच्या निविदांमध्ये ज्या अनियिमतता होत्या त्याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने, पक्षाचे नेते श्री. बाळा नांदगावकर यांनी अभ्यासपूर्ण पाठपुरावा करत, महापालिकेला या निविदा रद्द करायला लावल्या. यांत महापालिकेचे म्हणजे अर्थातच जनतेचे काही शे कोटी रुपये वाचले. पण मुळात अशी अनियमितता ही गंभीर आहे आणि त्याची चौकशी व्हायला पाहिजे यासाठी श्री. बाळा नांदगावकर यांनी आर्थिक गुन्हे शाखेच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांची आणि पोलीस उपायुक्तांची भ���ट घेऊन चौकशीची मागणी केली.
#MNSAdhikrut
ऑक्टोबर २०२४ मध्ये सिडकोने नवी मुंबई परिसरात २६ हजार घरांची लॉटरी जाहीर केली. जाहिरातीत ही घरे पंतप्रधान आवास योजने अंतर्गत सांगून घरांच्या किंमती सर्व सामन्यांच्या आवाक्या बाहेर ठेवल्या आहेत. या विरोधात नवी मुंबई महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोठं आंदोलन उभं केलं आहे. या घरांच्या सोड्तधारकांचा 'मानवी साखळी आंदोलन', महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उभं केलं आहे. या घरांच्या किंमती कमी होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे.
#MNSAdhikrut
In order to ensure a safer, more transparent & consumer-friendly economy, the Government of India has introduced several initiatives & policies.
These have resulted in strengthened grievance redressal mechanisms, fair marketplaces, and empowered consumers.
Read More: https://t.co/EVVgosSzOT
#WorldConsumerRightsDay2025 #WorldConsumerRightsDay #ConsumerRights
होली है...!
जामनेर येथील निवासस्थानी कुटुंबीय, मित्र व कार्यकर्त्यांसोबत रंगांची उधळण करत धुलिवंदनाचा उत्सव आम्ही सर्वांनी मोठ्या जल्लोषात साजरा केला.
हा रंगोत्सव सर्वांच्या जीवन��त सुखाची, समाधानाची व आनंदाची उधळण करणारा ठरावा या सर्वांना शुभेच्छा !
#Dhulivandan #धुलिवंदन #Jamner
आज राजसाहेबांनी श्री. दिनकर पाटील यांची पक्षाच्या सरचिटणीसपदी नेमणूक केली. श्री. दिनकर पाटील यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा...
#MNSAdhikrut
The world faces complex challenges, and the @WorldBank to stepping up.
We're responding with faster action, simpler processes, smarter financing, and stronger partnerships. Here’s how: https://t.co/ZYhIeMc9Ls
An IMF fact-finding mission visited Lebanon from March 10-13. It welcomed the authorities’ request for a new IMF-supported program to support their efforts to address Lebanon’s significant economic challenges. https://t.co/FK9FsA1bFa
Ocean degradation threatens communities & affects human rights worldwide, incl the right to a healthy environment - UN expert @SREnvironment calls for immediate action to protect oceans and marine ecosystems. #HRC58
https://t.co/Z12XZnH7IR
Guided by Prime Minister Shri @narendramodi's vision to empower women with equal opportunities, financial independence, and a stronger role in nation-building, @DFS_India continues to change the lives of women by the way of financial #Independence, #Empowerment and #Entrepreneurship through #StandUpIndia, #PMMY, and #PMJDY in a march towards #ViksitBharat.
#SheBuildsBharat
#InternationalWomensDay
माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु जी म्हणाले, “यह तथ्य भी उल्लेखनीय है कि महाराष्ट्र की वर्तमान मुख्य सचिव और पुलिस महानिदेशक, दोनों ही महिलाएं हैं।” @ssaunik@DGPMaharashtra
Humbled to receive the certificate of appreciation for Mumbai Police at the hands of Hon. @CMOMaharashtra Shri @Dev_Fadnavis in the presence of Hon. Dy. CM Shri @mieknathshinde & Hon. Dy CM Shri @AjitPawarSpeaks speaks
The interim progress of the 100-day "Special Campaign for Office Reforms" campaign to make the administration people-oriented, dynamic and transparent was reviewed today. Based on various criteria @MumbaiPolice secured first place in Maharashtra in the interim progress assessment.
The sincere efforts of all officers and staff of the @MumbaiPolice helped us achieve the mid-term goals set for us in the Hon. CM’s 100-day programme.
Our @MumbaiPolice team will exert more to achieve the highest standards of excellence and goals in the next 50 days!
#MumbaiPolice4All
In a case of kidnapping of a 38-day-old infant within the jurisdiction of Vanrai Police Station, Vanrai Police Station and 06 teams under Zone 12 worked tirelessly to apprehend four accused and safely rescue the abducted newborn.
I commend the remarkable efforts of all officers and staff from Vanrai Police Station and the 06 teams under Zone-12 for their exemplary work and swift action.
#MumbaiPoliceInAction #TeamUpMumbaiPolice #TimelyRescue
"Appreciation for Kardha Police Station, Bhandara, for their swift action in seizing ₹40 lakh worth of banned tobacco. A commendable effort in safeguarding public health and enforcing the law !
Hr. SP Nurul Hasan & PI Ganesh Pisal Sir #Respect@DGPMaharashtra@CMOMaharashtra