The way you handle sensitive matters with calmness and clarity speaks volumes. Balancing responsibility with strong reasoning reflects true leadership. Your thoughtful stand shows courage and foresight. Unwavering support for -you now and in every step ahead..✨
@AUThackeray ji
आज माझे आजोबा हिंदुहृदयसम्राट, वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शि��तीर्थावरील स्मृतिस्थळास भेट देऊन विनम्र अभिवादन केले.
*दिव्यांच्या प्रकाशाने आयुष्य उजळून जावो, माता लक्ष्मीच्या कृपेने सर्व इच्छा पूर्ण होवोत. सुख, समृद्धी आणि आनंदाची बरसात होत राहो! लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🏻🚩*
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी नेवासा तालुक्यातील पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या मदत केंद्राचे आज लोकार्पण केले.
शेतकऱ्यांना आवश्यक मदत ह्या केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि शिवसैनिकांशी संवाद साधला.