This afternoon, I visited the Lokhandwala Lake with MLA Haroon Khan ji and @mybmc LoP @KishoriPednekar ji to see first hand, the damage the proposed coastal road connector of the BMC is causing to the wetlands.
I have suggested to the BMC to move the piers, increase the length span of the girders so as to avoid any further damage to the mangroves and the lake.
Where they’ve dumped soil at the moment, they have promised to remove and restore it as soon as the piers are done.
However damage done, is irreversible. Sadly the regime is so anti- planet, that anything against the environment is considered development by the bjp.
It’s surprising to see how @MahaForest also is ok with so much mangrove filling by the contractor.
#WhatsGoingOn
Mumbai Bat Shaped Bridge Exposed! Dead Plants, Alcohol Bottles and Broken Dividers\n\nMumbai's globally recognised, uniquely designed bridge is back in the spotlight, but this time for all the wrong reasons. During our latest ground visit, we found more than 30 trees planted in designated planters that now appear completely dead, with no visible signs of maintenance. The covered sections of the bridge have also raised serious concerns, with discarded alcohol bottles, cigarette packets and condoms found at the site, suggesting that these spaces are being misused. At a time when Mumbai is already struggling with tree loss and environmental concerns, who is responsible for maintaining the greenery and ensuring that public infrastructure is not neglected?#MumbaiMatters #BatShapedBridge #Mumbai
"इधर-उधर की न बात कर, ये बता कि नार्वेकर ने आदिवासियों को क्यों लूटा?"
भाजपच्या युक्तिवादात तर्कच उरलेला नाही. एक तर नार्वेकर केवळ त्यांचे नेते नाहीत, तर ते एका संविधानिक पदावर आहेत. त्या पदाचे फायदे जसे त्यांना मिळतात, तशाच जबाबदाऱ्याही त्यांच्यावर आहेत. कायद्याचे उल्लंघन कोणाकडूनही अस्वीकार्यच, पण त्यांच्याकडून ते अधिकच निषेधार्ह आहे.
दुसरे म्हणजे, सन्मा. राऊत साहेबांनी पुराव्यासह आरोप केले आहेत. भाजपचे प्रवक्ते मुद्द्याला बगल देण्याचा प्रयत्न करून त्यांना निर्दोष सिद्ध करण्याऐवजी त्यांच्यावरील संशयालाच बळकटी देत आहेत.
Devil lies in the details!" साखर कारखान्यांच्या पुनरुज्जीवनाच्या गोंडस नावाखाली नेमकं कोणाचं भलं होणार आहे, हे महाराष्ट्राच्या जनतेला चांगलंच माहीत आहे. या सरकारचा एकही निर्णय जनहिताचा नसतो; प्रत्येक निर्णयामागे निव्वळ राजकारण आणि भ्रष्टाचाराचे गणित! #Maharashtra
अमित शहा यांच्या शिंदे सेनेचे लोक शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडत आहेत..
कारण
हे सगळे भाडोत्री आहेत,
बरे झाले हे काळतोंडे आणि पांढऱ्या पायाचे लोक पळून गेले!
याना ना कोणता विचार ना नैतिकता,
ना एकच नेता ना निष्ठा..
मा. बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या
या सगळ्यांच्या ढुंगणावर जाहिरपणे
चाबकाचे फटके मारले पाहिजेत!
मला आशा आहे मराठी माणूस तरी माझ्या या भाषेवर आक्षेप घेणार नाही!
@mieknathshinde@AUThackeray@AmitShah@Dev_Fadnavis
ह्यांनी मुंबई संपवायची सुपारी घेतली आहे का??? भाजपच्या विकृत विखारी वृत्तीला आवर घातला नाही तर मुंबई आणि महाराष्ट्रे सावरण्याइतका सुद्धा उरणार नाही.
मुंबई @OfficeofUT@AUThackeray साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरक्षित होती, यांनी वाट लावली!