माझ्यासह प्रत्येकासाठी -
आमच्या एका परिचित कुटुंबात एक ��ार्यक्रमात नवरा बायकोट काही किरकोळ कारणांवरून वाद झाला आणि तो वाढल्याने त्यांच्या १६-१७ वर्षाच्या मुलीला रडू आले. त्या कार्यक्रमावरून परत येत असताना गाडीत आमची त्या विषयावर चर्चा झाली त्यात कुटुंबातील चांगल्या वातावरणाबद्दल ��म्ही चर्चा करत होतो. या घटनेला बरेच दिवस लोटले. पण अचानक आज सकाळी नुकत्याच ६ वित गेलेल्या माझ्या छोट्या मुलाने उठल्या उठल्या मला विचारले " healthy family environment means what ?"
आता त्याला अचानक हे सुचवायचे कारण काय असे विचारले असता त्याने त्या कुटुंबातला त्यादिवशीचा प्रसंग आठवला म्हणून विचारले असे सांगितले.
मी त्याला ते समजून सांगत असताना आपण अतिशय ढोबळ, जुजबी, सर्वसाधारण माहिती सांगत असून सुदृढ निकोप क��टुंबिक वातावरण म्हणजे नक्की काय हे आपल्यासुद्धा जाणिवेत नाही हे माझ्या लक्षात आले.
मग मी त्याची सर्व शास्त्रशुद्ध माहिती शोधून नीट वाचून काढली, समजून घेतली. कारण एखादी गोष्ट आपल्या जाणिवेत असल्याशिवाय वर्तनात येऊ शकत नाही. मग ही माहिती आपल्यासुद्धा उपल���्ध करून द्यावी जेणेकरून गरजूंच्या उपयोगात येऊ शकेल या विचारातून आपल्यासोबत शेअर करीत आहे.
निकोप सुदृढ कौटुंबिक वातावरण म्हणजे असे घरगुती वातावरण जेथे प्रत्येक सदस्याला सुरक्षितता, प्रेम, आदर, समजून घेणे आणि मानसिक आधार मिळतो. अशा कुटुंबात फक्त एकत्र राहणे नसते, तर एकमेकांच्या भावनांचा, गरजांचा आणि स्वातंत्र्याचाही आदर केला जातो.
निकोप व सुदृढ कौटुंबिक वातावरणाची काही प्रमुख लक्षणे:
* परस्पर प्रेम व जिव्हाळा —
सदस्यांमध्ये आपुलकी आणि भावनिक जवळीक असणे.
* आदरयुक्त संवाद —
ओरडणे, अपमान करणे टाळून शांतपणे व समजुतीने बोलणे.
* विश्वास आणि प्रामाणिकपणा —
एकमेकांवर विश्वास ठेवणे व गोष्टी पारदर्शक ठेवणे.
* भावनिक सुरक्षितता —
भीती, दडपण किंवा सतत तणाव नसणे.
* जबाबदाऱ्यांचे संतुलन —
घरातील कामे, निर���णय आणि जबाबदाऱ्या योग्य प्रकारे वाटून घेणे.
* मतभेदांचे संयमी निराकरण —
भांडणाऐवजी संवादातून समस्या सोडवणे.
* व्यक्तिमत्त्व विकासाला प्रोत्साहन —
प्रत्येक सदस्याच्या शिक्षण, करिअर, कला, विचार आणि स्वप्नांना पाठबळ देणे.
* चांगले संस्कार व मूल्ये —
प्रामाणिकपणा, सहकार्य, कृतज्ञता, शिस्त आणि संवेदनशीलता यांचे जतन.
अशा वातावरणात वाढलेली मुले सामान्यतः अधिक आत्मविश्वासी, मानसिकद��ष्ट्या स्थिर आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम बनतात. तसेच मोठ्यांनाही मानसिक शांतता, आधार आणि जीवनात समाधान मिळते.
आपल्या कुटुंबात वावरताना आपल्या उक्ती कृती या वरील मुद्द्यांना अनुसरून आहेत किंवा नाहीत हे आपल्याला त्वरित तपासता येईल. जी कृती वरील प्रमाणे नसेल ती त्वरित सुधारून आपल्याला सुद्धा कुटुंबात सुदृढ निकोप वातावरण निर्माण करता येऊन त्याचे फायदे आपल्याला व सदस्यांना मिळवून देता येतील.
डॉ प्रशांत भामरे.
काय आहे ग्रामीण भारतात ??
तर हे आहे ग्रामीण भारतात...!
काय सुंदर उत्तर देतोय एवढी छोटी मुलगी ...
मला सुद्धा एवढी छान उत्तरे द्यायला आल��� नसती.
(सदरची शाळा ही जिल्हा परिषद मरा��ी शाळा आहे )
@DharmadhikariPV Dear Consumer, we deeply regret for the inconvenience caused. We request you to share your 12 digit consumer number or your registered mobile number in DM. So we can forward the complaint accordingly for resolution.
https://t.co/YBaAMOmAqs
@seabdrural@ceaurangabad Power supply is cut due to heavy vehicle dash electricity pole and pole is fallen down . Wire with live supply is hanging on pole. Depute your service team immediately to avoid any major accident and resolve the issue at Shrinath Vihar, Pisadevi, Aubad.
@MSEDCL@CMDMSEDCL Power supply is cut due to heavy vehicle dash electricity pole and pole is fallen down . Wire with live supply is hanging on pole. Depute your service team immediately to avoid any major accident and resolve the issue at Shrinath Vihar, Pisadevi, Aurangabad.
आधी केलेची पाहिजे ?
⁃एक मानसशास्त्रीय सत्य उलगडण्यासाठी व सिद्ध करण्यासाठी एका महाविद्यालयात एक प्रयोग करण्यात आला. त्यासाठी फोटोग्राफीचा वर्ग निवडण्यात आला.
⁃सेमिस्टरच्या पहिल्याच दिवशी त्या वर्गातील विद्यार्थ्यांचे दोन समान ग्रुप बनविण्यात आले. म्हणजे समजा वर्गात 50 विद्यार्थी असतील तर 25-25 चे दोन गट करण्यात आले.
⁃पहिल्या गटातील विद्यार्थ्यांना सांगण्यात आले कि त्यांनी फक्त जास्तीतजास्त फोटो काढायचे आहेत. सेमिस्टरच्या शेवटच्या दिवशी त्यांनी दिलेल्या फोटोंची संख्या फक्त मोजली जाईल आणि त्याआधारे त्यांना मार्क्स देण्यात येतील ( गुणवत्तेचा विचार केला जाणार नाही ) म्हणजे जो विद्यार्थी समजा 1000 फोटो सबमिट करेल त्याला 100 मार्क्स, जो 900 ते 1000 च्या दरम्यान करेल त्याला त्याला त्याप्रमाणात 90 पेक्षा अधिक मार्क्स अश्या प्रमाणात गुण देण्यात येतील.
⁃दुसऱ्या गटाला मात्र सांगण्यात आलं कि तुम्ही पुर्ण सेमीस्टर मध्ये तुमच्या सवडीने फक्त 1 फोटो सबमिट करायचा आहे आणि त्याची गुणवत्ता, क्वालिटी आधारे तुम्हाला मार्क देण्यात येतील.
⁃सेमिस्टरच्या शेवटी तपासणीअंती धक्कादायक बाब समोर आली.
⁃ज्या पहिल्या गटाल��� फक्त जास्तीतजास्त फोटो सबमिट करण्याचं टार्गेट देण्यात आलं होतं त्यातल्या विद्यार्थ्यांनी हजारो फोटोज तर सबमिट केलेच होते प��� ते फोटोग्राफ्स सुद्धा अत्युत्कृष्ट अगदी चांगल्यातल्या चांगल्या व्यावसायिक फोटोग्राफरला लाजवतील असे होते.
⁃आणि दुसऱ्या गटातल्या विद्यार्थ्यांना फक्त एका गुणवत्तापुर्ण फोटोचं टार्गेट देण्यात आलं होतं त्यांचे फोटो साधारणपेक्षा थोडे बरे इतपतच होतो आणि विशेष म्हणजे पहिल्या गटाच्या जवळपास जाणारेसुद्धा नव्हते.
⁃हे म्हणजे सर्वसाधारण धारणेच्या एकदम विपरीत आणि धक्कादायक होते !
⁃���ण हे घडले होते मनाच्या आणि मेंदुच्या एका विशिष्ठ गुणामुळे !
⁃एखादी गोष्ट वारंवार केल्याने ती अधिक सोपी, सहज आणि ऑटोमॅटिक व्हायला लागते आणि तिची गुणवत्ताही सुधारत जाते.
⁃मेंदुतील न्युरॉन्स त्याप्रमाणे तयार होत जातात. एकमेकांशी कामासाठी जोडले जातात, चॅनेलाईज होतात.
⁃आणि त्यामुळे ते ऑटोमाईज होतं जातात. ऍटोमॅटायझेशन म्हणजे कोणतेही प्रयास/ प्रयत्न न करता आपोआप प्रक्रिया पार पडणे. जसे श्वास घ्यायला आपल्याला जाणीवपुर्वक काही करावे लागत नाही, आपण इतर काही करत असतानाही ती प्रक्रिया आपोआप सुरु असते तसे.
⁃सर्वसाधारणपणे काही करत असताना आपण त्या बाबीचे नियोजन, शिकणे, विश्लेषण, धोरणात्मक विचार करणे आणि प्रत्यक्ष कृती करणे असे दोन भाग असतात.
⁃पहिल्या भागाला ऍक्ट ऑफ मोशन आणि दुसऱ्या भागाला ऍक्ट ऑफ ऍक्शन असे म्हणतात.
⁃तुमची प्रत्यक्ष प्रगती हि फक्त आणि फक्त ऍक्ट ऑफ ऍक्शन मुळेच होते.
⁃उदा मी कितीही विषय लिहिण्यासाठी शोधुन ठेवले, त्यावर संशोधन केले, त्याची तयारी केली पण तरीही जोपर्यंत मी प्रत्यक्षात लिहायला सुरवात करत नाही तोपर्यंत माझे लेखक होण्याचे स्वप्न कधीच पुर्ण होणार नाही त्या दिशेने प्रवास प्रगती सुरु होणार नाही.
⁃ऍक्ट ऑफ मोशन हे जनरली आपले मन चालढकलण्याचे चतुर साधन म्हणून वापरते त्यामुळे त्यातुन पटकन बाहेर पडावे आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी.
⁃मग आपले ध्येय अभ्यास करणे असो, वजन कमी करणे असो, व���यवसाय सुरु करणे असो काहीही असो तात्काळ कृती सुरु केली तरच ध्येय साध्य होते.
⁃न्युरॉलॉजिस्ट हॅब्स लॉ सुद्धा तेच सांगतो " neurones that fire together wire together “ म्हणजे ज्या गोष्टी आपण वारंवार करत जातो त्यासाठी मेंदूतले न्युरॉन्स जोडले जातात आणि एकत्रित आपोआप पद्धतीने काम करायला लागतात त्यामुळे काम आपोआप व उत्तरोत्तर अधिकाधिक चांगले होत जाते.
⁃थोर फ्रेंच विचारवंत व्हॉल्टेअर ने सुद्धा म्हणलेले आहे " excellence is the enemy of best “
⁃म्हणुन तुम्हाला जे करायचे आहे ते लगेच सुरु करा, वारंवार करत राहा आपोआप त्यात पारंगत आणि तरबेज होऊन जाल.
⁃"केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे" रामदास स्वामी
डॉ प्रशांत भामरे
पहाटे 5 वाजता उठण्याचे फायदे :-
- विचलित करायला कोणीही नाही असे किमान 3-4 तास उपलब्ध होतात.
- या वेळेत वाचन, मेडिटेशन, व्यायाम, जर्णलिंग, अपस्किलिंग सहज आणि अतिशय एकाग्रतेने करता येते.
- आपला दिवस मोठा होते, उत्पादक कामं करण्यासाठी अधिकचे 4-5 तास मिळतात.
- आपण जगाच्या पुढे जातो कारण सर्वसाधारणपणे 90 टक्क्यांपेक्षा अधिक लोकं आपल्यापेक्षा 3-4 तास उशिरा उठुन त्यांच्या दिवसाची सुरुवात करतात आपला मात्र उत्पादक दिवस तोपर्यंत बराच पुढे गेलेला असतो.
- संपुर्ण दिवसाच्या कामांचे परिपुर्ण व आपल्या सोईप्रमाणे नियोजन करता येते. साधारणतः सकाळी 9 ते सायंकाळी 6 हा दिवसाचा महत्तम उत्पादक समजला जाणाऱ्या काळाचा पुर्ण कार्यक्षमतेने वापर करता येतो.
- सकाळी ( पहाटे ) वातावरण शांत, प्रसन्न आणि आल्हाददायक असल्याने आपली मनस्थीतीही आपोआप तशीच होऊन जाते आणि संपुर्ण दिवस शांत, स्थिर��ित्त आणि तरीही उर्जावान जातो.
- कोणतीही धावपळ होत नसल्याने आयुष्य नियंत्रणात येत चालल्याची भावना निर्माण होत जाते, तसा आत्मविश्वास नकळत वाढत जातो.
- सकाळी 5 वाजता उठल्याने रात्री आपोआप 9.30-10 दरम्यान झोप लागायला लागते, त्यावेळेत झोपायची सवय निर्माण होते. मध्यरात्रीपूर्वीची एका तासाची झोप हि मध्यरात्रीनंतरच्या दोन तासाच्या झोपेच्या बरोबरीत असल्याने अधिक झोप होऊन शरीर आणि मन सकाळी अधिक ताजेतवाने व कार्यक्षम होते.
- रात्री 9.30-10 नंतरचा वेळ हा सहसा अनुत्पादक/ हानिकारक ( टीव्ही, सोशल मीडिया, व्यसने, गॉसिपिंग, टाईमपास कंपनी इत्यादी ) कामात जात असतो, या नव्या रूटीनमु��े त्यापासुन आपसुकच बचाव होतो आणि तो वेळ झोपेसाठी वापरल्यामुळे पहाटेचा तेव्हढाच उत्पादक वेळ उपलब्ध होतो.
- रात्री आपण जागे राहतो ते निव्वळ तशी लाइफस्टाइल झाल्याने, त्याचा फारसा उपयोग आपल्याला होत असतोच असे नाही, ज्यांचे कामाचे तासच रात्रीचे आहेत त्याव्यतिरिक्त इतरांनी पहाटे 5 वाजता उठायचे स्केड्युल अमलात आणा आणि तुमच्या कार्यक्षमता आत्मविश्वासात किती फरक पडलाय याचा अनुभव स्वतः घ्��ा !
( गेल्या 3 महिन्यांपासून मी स्वतः पहाटे 5 वाजता उठायचा नित्यक्रम सुरू केला आहे. त्यात मला स्वतःत अनेक सकारात्मक बदल दिसुन आले आहेत. त्यामुळे सर्वांना त्याचा फायदा व्हावा या हेतुने लिहिले आहे. आणखी खुप मुद्दे आहेत तथापि आटोपशीर व्हावे म्हणुन निवडक घेतले आहेत. )
डॉ प्रशांत भामरे.
Blind spot ... कधी कधी WP चांगलं पाठवत..
Dear All, kindly see the video & follow the instructions while you are driving the bike. *Best video on blind spot.*
Developed by Istanbul Technical University. Ingenious. Uses the wind generated by passing traffic. Given India’s traffic, we could become a global force in wind energy! 😊 Can we explore using them on our highways @nitin_gadkari ji?
This is PURE GOLD❤️❤️
नोएडा की सड़क पर कल रात 12 बजे मुझे ये लड़का कंधे पर बैग टांगें बहुत तेज़ दौड़ता नज़र आया
मैंने सोचा
किसी परेशानी में होगा , लिफ़्ट देनी चाहिए
बार बार लिफ़्ट का ऑफ़र किया पर इसने मना कर दिया
वजह सुनेंगे तो आपको इस बच्चे से प्यार हो जाएगा ❤️😊
#मराठीदिन निमित्त एक मजेशीर गोष्ट. काही वर्षांपूर्वी मुंबईच्या झेवियर्स महाविद्यालयातील काही मुलं मला भेटायला आली.
मला म्हणाली -“सर, झेवियर्स महाविद्यालयात खूप पूर्वीपासून मराठी वाङमय मंडळ आहे परंतु काही कारणाने ते अनेक वर्ष निष्क्रीय होतं.
युवराज आणि मी दोघे सोबतच मुंबईत आलो होतो. तो कोल्हापुरचा.
पश्चिम महाराष्ट्र म्हटलं की रांगडा गडी, बोलायला कडक आणि बिनधास्त अशी एक आपली सर्वसामान्य समजून असते. पण युवराज या सर्वांना अपवाद!
तो एकदम मितभाषी, शांत तसेच निर्व्यसनी.
#SaturdayThread#मराठी#BusinessDots#सत्यकथा 👇
Lo voltage power supply since 1.30am in Pisadevi, Aurangabad area. Regular power failure is happening since last 2 months. Look into this and resolve this issue urgently. @CMDMSEDCL@MSEDCL@ceaurangabad