मॅग्नेटिक महाराष्ट्र2.0
@CMOMaharashtra@OfficeofUT यांच्या प्रमुख उपस्थितीत एमआयडीसी आणि विविध कंपन्यांमध्ये सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आल्या.१५कंपन्यांमार्फत जवळपास ₹३४,८५०कोटींची गुंतवणूक राज्यात होत आहे.तसेच यामुळे सुमारे २३,१८२लोकांना रोजगार उपलब्ध होणार
आज युवासेनाप्रमुख, मंत्री आदित्यजी ठाकरे
@AUThackeray
ji यांची ऊर्जामंत्री
@nitinraut_inc
जी यांच्यासोबत बैठक झाली, या बैठकीत वातावरणीय बदल थांबविण्यासाठी सौर, पवन यासारख्या अपारंपरिक ऊर्जा स्त्रोताची राज्यातील उपलब्धता व त्या अनुषंगाने उपाययोजना करण्याबाबत चर्चा झाली.