लालपरी आणि बहरलेली गुलमोहर पुणे कॅम्प येथील डॉ. कोयाजी रोडवर सकाळी कामावर येताना टिपलेलं हे सुंदर दृश्य...
एका बाजूला धावणारी आपल्या महाराष्ट्राची लालपरी आणि दुसऱ्या बाजूला बहरलेली गुलमोहराची लालसर छटा — मनाला प्रसन्न करणारा निसर्गाचा अद्भुत संगम..
@CMOMaharashtra
गेल्या २९ वर्षांपासून सायकल प्रवास सुरूच...!
मा.पंतप्रधान साहेब यांनी पेट्रोल बचतीचे आवाहन केले, पण मी पुण्यात गेली २९ वर्षे नियमितपणे सायकल चालवत आहे.
🌱 पर्यावरण संरक्षण💪 स्वतःचे आरोग्य
⛽ पेट्रोल बचत“सायकल चालवाआरोग्य वाचवा...पर्यावरण जपा.. @PMCPune@CMOMaharashtra@PMOIndia
@abpmajhatv@1SaritaKaushik अमेरिका पूर्णपणे एकटी पडलेली नाही, पण जागतिक राजकारणात अनेक देश वेगवेगळ्या बाजूंनी उभे आहेत. आणि सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने युद्धापेक्षा शांतता हा सर्वोत्तम मार्ग आहे.
@abpmajhatv@1SaritaKaushik शांतता आणि संवाद हा कोणत्याही संघर्षाचा सर्वोत्तम मार्ग असतो.जर दोन्ही देशांनी संयम ठेवून चर्चा केली, तर युद्ध थांबू शकते आणि जगातील तणाव कमी होऊ शकतो.
@abpmajhatv@1SaritaKaushik आज जगाला युद्ध नव्हे तर संवाद, संयम आणि शांततामय तोडगा आवश्यक आहे. महासत्तांनी आक्रमक भूमिका न घेता सामोपचाराने मार्ग काढला, तरच संभाव्य महाभयंकर संघर्ष टाळता येईल
पानगळ…Pune Camp परिसरातील विशाल वृक्षांनी सध्या पानगळ सुरू केली आहे. गर्द हिरवाईने नटलेली झाडे आज शांत, निवांत उभी आहेत. पानगळ म्हणजे शेवट नव्हे… ती नव्या पालवीची चाहूल असते.
जुने गळून पडल्याशिवाय नवे फुलत नाही — हा निसर्गाचा सुंदर संदेश!
#साप्ताहिकगावगाथा
@abpmajhatv@1SaritaKaushik अवकाळी पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या कष्टांवर पाणी फेरले आहे तात्काळ मदत जाहीर करावे शेतकरी वाचला तरच शेती वाचेल आणि शेती वाचली तरच राज्याची अर्थव्यवस्था मजबूत राहील.
@abpmajhatv@1SaritaKaushik शेतकऱ्यांच्या अपेक्षा केवळ तात्पुरत्या आर्थिक मदतीपुरत्या मर्यादित नाहीत. भविष्यात अशा नैसर्गिक संकटांना सामोरे जाण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना केल्या पाहिजेत
📢 महाराष्ट्र 🛣️
सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८-बी च्या भुरीकवठे-वागदरी-अक्कलकोट-नागणसूर-तोळनूर ते महाराष्ट्र-कर्नाटक राज्यसीमा सेक्शनच्या रुंदीकरणासाठी ३५३.२३ कोटी रुपयांच्या तरतुदीसह मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.
सदर प्रकल्पांतर्गत एकूण ४७.६६३ किमी लांबीच्या मार्गाचे रुंदीकरण करण्यात येणार असून प्रकल्पामध्ये वागदरी येथे बायपास व सांगवी येथे पुलाच्या बांधकामास देखील मंजुरी देण्यात आलेली आहे.
या मार्ग प्रकल्पामुळे कर्नाटक राज्याकडून येणारी जड वाहतूक अधिक सुरक्षित व सुरळीत होण्यास मदत होणार असून आंतरराज्यीय वाहतुकीस चालना मिळणार आहे.
या मार्गामुळे लातूर, उमरगा तसेच आंध्र प्रदेश येथील भाविकांना अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी प्रवास करणे अधिक सुलभ होणार आहे.
#PragatiKaHighway #GatiShakti
@PMOIndia@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@cbawankule@ShindePraniti@BJP4Maharashtra@BJP4India