तेल लावलेला पैलवान हे कधी काळी शरद पवार यांना वापरले जायचे पण राजकारणात तेल लावलेला पैलवान आता देवाभाऊ यांना बोलले जाते.
ज्याला राजकारणातून संपवायला निघाले होते त्याच्याच कृपादृष्टीने राजकीय आयुष्याच्या शेवटी राज्यसभेची वाट दिसली.
अकेला देवेंद्र क्या करेगा,देवाभाऊ यांना तुरुंगात टाकायचा प्रयत्न,देवाभाऊ विरोधात मराठा समाज उभा करण्याचा प्रयत्न पण १८ पगड जातीने या माणसाला भरभरून दिले आणि तो सुद्धा वापस देत आहे.
आधुनिक राजकारणातला अभिमन्यू आहे हा देवाभाऊ कोणाला सहजासहजी घावणार नाही.
@Dev_Fadnavis