@DGPMaharashtra , कोकणात जाताना कोलाड वरून पोलिसांनी गाडी पहूर मार्गे न्यायला सांगितली. इथे २तासांपासून सर्व एकाच जागी अडकले आहेत. पोलिस किंवा प्रशासनाची माणसे नाहीत. लवकरात लवकर ट्रॅफिक सोडवायला पोलिस पाठवावे. @BharatGogawale
@DrSEShinde Sir, कृपया @MSEDCL , कल्याण पूर्व च्या कारभाराकडे लक्ष घालून कडक कारवाई करावी. रात्री 1 वाजल्यापासून नंदिवली, 100 फूटी रोड परिसर अंधारात आहे. अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत. नागरिक हैराण झाले आहे. Exc. Engineer बोडखे साहेबांकडून तीच तीच उत्तरे मिळत आहेत
@MSEDCL आज पुन्हा कल्याण पूर्व, 100 फुटी रोड ला 3 तासाहून अधिक काळ, 1 phase गेली आहे. महावितरण नागरिकांच्या संयमाचा अंत पाहत आहे @Dev_Fadnavis सर, कृपया लक्ष द्या. महावितरण चे कर्मचारी तक्रार दाखल केल्यावर, सारख्या तक्रारी का करताय म्हणून दम देतात.@sulbhagaikwad7

@MSEDCL च्या गलथान कारभाराचा कल्याण पूर्वेला ला फटका
गेले कित्येक दिवस लाईट ची ये-जा सुरू असून, त्यामुळे होणाऱ्या power fluctuation मूळे अनेक सोसायटी मधील विद्युत उपकरणे खराब होत आहेत. 1/3
@Dev_Fadnavis@DrSEShinde
@MSEDCL आता विद्युत पुरवठा सुरळीत आहे, मात्र रोज रात्री 100 फुटी, कल्याण पूर्व परिसरात 1phase जाते व त्यामुळे अनेक घरे अंधारात असतात. त्यावर आपण केलेल्या उपाय योजनांची माहिती द्यावी @MSEDCL
@MSEDCL च्या गलथान कारभाराचा कल्याण पूर्वेला ला फटका
गेले कित्येक दिवस लाईट ची ये-जा सुरू असून, त्यामुळे होणाऱ्या power fluctuation मूळे अनेक सोसायटी मधील विद्युत उपकरणे खराब होत आहेत. 1/3
@Dev_Fadnavis@DrSEShinde
@MSEDCL फोटो मध्ये दिसणारा खणलेल्या भागाखालून कृष्णा पॅराडाईज, कल्याण पूर्व आणि इतर सोसायट्यांना विदुयत पुरवठा होतो. या 10mtrअंतरात 4 ठिकाणी केबल जळली असुन 4joints मारलेले आहेत. मात्र एवढे होऊनही @MSEDCL cable बदलण्यास राजी नाही, तसेच खोदलेले बांधकाम पूर्ववत केले नाही.
मात्र त्यानंतर काही तासांनी @MSEDCL पुन्हा 3 phase swap केल्या गेल्या, व पुन्हा उपकरणे बंद पडली, व पुन्हा electrician ला बोलावून phase swap करण्याचा उपद्व्याप करावा लागला. स्मार्ट मीटर आणि वाढीव बिल यातून वेळ काढून याकडे लक्ष द्या. 3/3
1. आज सकाळी दुरुस्ती करताना त्यांनी 3 phase swap केल्या. अनेक सोसायटी मधील लिफ्ट आणि मोटर बंद झाल्या. टाटा पॉवर जवळील ऑफिस ला फोन केला असता, सोसायटीच्या electrician कडून मशीन च्या phase swap करण्याचा सल्ला दिला गेला व त्याप्रमाणे अनेक सोसायट्यांनी phase swap केल्या. @MSEDCL 2/3
Reliance retails is selling same item at different prices, online vs offline. I baught mqt racket for 350 from physical store near me & later saw price is only Rs.299 @JioMart . When i asked employee saying online is cheaper with free delivery Check before you buy. Gig ecomomy