१० लाखांचा टप्पा ओलांडणारं मधुराज रेसिपी हे पहिल मराठी युट्यूब चॅनेल आहे. किचनमधून देखील सक्सेसफुल बिझनेस उभा करता येवू शकतो हे त्यांनी दाखवून दिल. @madhurasrecipe#मधुराज_रेसिपी#युट्युब#मराठी#बोलभिडू
https://t.co/mydkB3kwEf
View from a friend’s home of part of the coastline being reclaimed for the Mumbai Coastal Road. When work stops, local kids turn it into a cricket ground. I marvel at the adaptability of the human spirit. (I hope the land will eventually be used for a park) #MondayMotivation
It is a very shocking news for his family, our society and urological community
May almighty give enough strength to his family members to bear this irreplaceable loss. We all are together in this sad moments and convey our heartfelt condolences. May his soul RIP. Om Shanti 🙏🙏
#RIP_CORONA_WARRIOR 🙏
With extreme grief and sorrow we inform that, Dr. Pankaj Chaudhary, a young dynamic urologist colleague from Mumbai and our full member of USIWZ has lost his long fought battle against this draconian COVID-19 virus infection.
@DombivlikarRavi @DombivlikarRavi आपलेच नेते चुकीचे चित्र निर्माण करून नागरिकांना घाबरवत आहे,तसेच राज्य सरकार कडे पैशा नाही बोलत आहे तसेच आपण तर भाजपची सत्ता नाही तर हात वर करत आहे,डोंबिवली मध्ये १०० नागरिकांना उभे करून विचारा मोदी पैकिज चा फायदा कोणाला झाला,सर्व पक्षीय भांडणात गरिब खड्डयात

@RavindraAmbekar अधिकारी तर लाच घेताना पकडला आणि निलबिंत झाला तर सर्व पक्षीय ठराव आणून प्रेमाने घेतात,डोंबिवली कल्याण चा विकास हा कासवापेक्षा ही हळू आहे, बाकीची महापलिका पुढे जातील,पण डोंबिवली कल्याण पालिकेला हे पटत नाही , आधी पोटोबा मग बाकीचे,रस्ते वर खड्डे पडणे हा आमचा विकास #डोंबिवली#कल्याण