@samant_uday लोकसभेचा विरोधी पक्षप्रमुख जर एकदा मुद्दा उपस्थित करत असेल.. तर योग्य असला पाहिजे आणि आपण वैधानिक पदावरील व्यक्ती आहात. तर तुम्ही पोकळ चुकीच्या गोषीसाठी tweet करून समर्थन करत असेल तर अवघड आहे
@KDMahadik@RahulGandhi महादेवराव महाडिक यांना काँग्रेस पक्ष म्हणजे काय हे विचारून पहा...
योग्य शब्दात सांगतील...
कारण
काँग्रेस पक्षाकडून सलग तीन वेळा (१८ वर्षे) कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून गेले होते
@SrBachchan "The old man has gone crazy. He should see a psychiatrist. 'Sathi Buddhi Nathi' is a Marathi proverb, which means that wisdom declines with age."
@SrBachchan "बूढ़ा पागल हो गया है, इसे मनोचिकित्��क को दिखाना चाहिए। 'साठी बुद्धी नाठी' एक मराठी कहावत है, जिसका अर्थ है कि उम्र बढ़ने पर बुद्धि कमजोर हो जाती है।"
@amolmitkari22 बाई तिसऱ्या दिवशी बोहल्यावर चढलेली सत्तेच्या पोरग वर्षाच्या आत लगीन करून पोरं काढलं आता... तू भावा टेन्शन का घेतो तसा काय फरक पडला का लोकांच्या जीवनात... नाही ना मग काय उपयोग
@KDMahadik धनंजय महाडिक यां���ी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून थेट निवडणूक लढवली असून, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा २,७०,५६८ मतांनी पराभव झाला होता..
@TheAnilkumarG94 काँग्रेसचे २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत एकूण १६ आमदार निवडून आलेत २८८ मतदारसंघातून...
बोटांवर मोजता येतात
राहुल गांधी एकटे लढतात आणि त्यांचे महाराष्ट्रातील नेते भाजपाचे पाय चाटते..
@TheAnilkumarG94 मला एक सांग राहूल गांधी आणि सोनिया गांधी रेवती सुळे च्या रिसेप्शनला का गेलेत...
तू आभाळ हिपळून काय फायदा... तुला वा���लं तर मतदार कर तुला कोण विचारत का
@amolmitkari22@PawarSpeaks पक्ष फुटला तेव्हा तूच पुढ होऊन शरद पवार साहेब संपलेत त्याचं वय झाले आहे.. तुमचा पक्ष (भाजपा नेतृत्वाखालील) पुरोगामी म्हणुन शंखध्वनी करत महाराष्ट्र भर फिरत होता तुम्ही परत साहेबा जवळ जाणे तुमच्या तरी मनाला पटत का