विद्यानंद बापटांचे विचार पटोत अथवा न पटोत... त्यांचा प्रतिवाद शब्दांनी करा, तर्कांनी करा, पुराव्यांनी करा.
पण उत्तर देता येत नाही म्हणून माणसालाच मारणे, याला शौर्य म्हणत नाहीत... त्याला विचारांचा पराभव म्हणतात.
पुण्याने टिळकांचे अग्रलेख पाहिले, आगरकरांचे प्रश्न ऐकले, पु. लं.चे उपरोध पचवले; मतभेदांची परंपरा इथे जुनी आहे.
पण मतभेदाला मारहाणीचे उत्तर देणारी झुंडशाही ही पुण्याची संस्कृती नाही.
पुणे ही विचारांची भूमी आहे; झुंडशाहीची आखाडेबाजी नव्हे.
विद्यानंद बापट यांच्यावर झालेल्या मारहाणीचा तीव्र निषेध.
The art of communication is essentially the art of storytelling. Our ancient culture has its roots in storytelling. But we need to revive & refine those skills. In the meantime, here’s an Australian giving us a master class…👏🏽👏🏽👏🏽
For all friends who wanted to know what was under the table glass. Thanks to everyone for the best wishes duly conveyed to my father who was very pleased.
#TCS hiring 2021, 2022 & 2023 YOP Graduates from BA, BCom, BSc (Except IT & CS), BBA, BBM, BMS streams.
Walk-In Date : Saturday, 15th April 2023.
Location TCS #Pune
Registration is mandatory to complete the application process under BPS Category.
https://t.co/wmEm3hHG3y
श्री हनुमान यांनी सूर्याला गिळून टाकलं होतं.
ज्याचं tempreture कैक करोड आहे त्याला गिळुन टाकलं होतं....
आत्ताच्या कलियुगात आपल्याला फक्तं अपमान आणि अपयश गिळून टाकता आलं पाहिजे....
या दोन गोष्टी जर गिळू शकलात तर आयुष्यात खूप मोठ्या उड्या माराल....
आज श्री हनुमान जन्मोत्सव आहे,
I find it very disturbing that a very large section of the media in England is asking questions of a girl who played by the laws of the game & none at all of another who was gaining an illegal advantage and was a habitual offender. That includes reasonable people & I think (1/n)