@KhubaibRah001 @narendramodi@HansrajMeena जो लातो के भूत होते हैं ना बातोसे नंही समझते, और मोदीजी कर रहे हैं वो उनके अकेलेकेलिये हैं क्या जनता के लिये हैं ना, विदेश की क्या हालत हैं देखी होगी ना क्या हुवा हैं वाहा. विरोध करणा बंद करो कमसे कम जो बात सही है उसे तो भी सही बोलणे की हिम्मत रखो. लोगो को भडकाना बंद करो.
@CMOMaharashtra@OfficeofUT@AjitPawarSpeaks
सद्यस्थितीत #COVIDー19 मुळे पूर्ण देशात सर्व व्यवसायांवर मंदी चे सावट आहे तरी यामुळे युवा उद्योजक किंवा व्यावसायिकांवर वाईट वेळ येत असल्यामुळे व्यवसाय साठी तसेच इतर कारणांसाठी घेतलेल्या कर्जाचे #EMI तात्पुरते थांबविण्यात यावे.
@supriya_sule tai, inspite you supporting our ask, @mrhasanmushrif sir is renewing contract with CSC-SPV, without giving our overdue payment. Please stop this process & help us get jobs @itmahamandal. @dintya15 sir, please blacklist the vendor #CSC#Digitalindia#fraudalert
Hon.@dintya15,@CSCeGov_
your team in Maharashtra has outsourced RDD project to vendor which has collected money from you but not given to computer operators for last 1.5 year. Blacklist the vendor & give our money
#CSC#DigitalIndia#FraudAlert
Hon.@dintya15,@CSCeGov_ your team in Maharashtra has outsourced RDD project to vendor which has collected money from you but not given to computer operators for 1.5 year. Blacklist the vendor & give our money #CSC#digitalindia#fraudalert
@mrhasanmushrif@BSKoshyari@AbdulSattar_99@rahulnarwekar साहेब #संगणकपरिचालक यांच काय?
आम्हाला केव्हा न्याय मिळेल? विरोधी पक्षात असताना दिलेला शब्द विसरू नका साहेब.शासनाच्या सर्व योजना सर्व सामान्य जनतेपर्यंत आम्ही करायचे पण आमच्या समस्यांकडे लक्ष द्यायला मात्र कुणालाच वेळ नाही.आयुष्याची 9 वर्ष यामध्ये गेलेत पण न्याय मात्र मिळाला नाही
@dhananjay_munde@dadajibhuse साहेब संगणक परिचालकांची बैठक केव्हा लागणार आणि आम्हाला केव्हा न्याय मिळणार?
CSC SPV कंपनीने कोट्यवधींचा घोटाळा केला आहे तरी कंपनीला पाठीशी घालण्याचे काम अजूनही होत आहे. आणि संगणक परिचालक कामाचा मोबदला पगार मिळत नाही म्हणून रोज मरतो आहे पण त्याचे कुणाला काही घेणे देणे नाही #दुःखद
@SantoshGavhane6@zee24taasnews महापुरुषांची विटंबना म्हणजे खूप लाजिरवाणा प्रकार आहे हा.
त्यांचा आदर्श घेणे नाही जमत तर कमीत कमी असले नीच प्रकार तरी करू नयेत.....
महात्मा फुले कर्ज माफी मध्ये मुदा क्र.2 ची जाहिरात मध्ये काम करणारा #संगणकपरिचालक हा ग्राम पंचायत मधील असून 9 वर्षा पासून कमी वेतनावर काम करून उपजिविका भागवत आहे त्यामुळे मुख्यमंत्री साहेबानी सर्वाना IT महामंडळ मध्ये नियुक्ती देऊन न्याय द्यावा.@uddhavthackeray@dhananjay_munde
@dhananjay_munde साहेब सगळं बरोबर आहे हो, पण संगणक परीचालकांच काय, आपण विरोधात असताना आमच्यावर अन्याय होतो म्हणून बोलणारे तुम्हीच मग आता सत्तेत असताना आम्हाला न्याय का मिळत नाही आहे? आम्ही त्या शेतकऱ्यांचीच मुलं आहोत.
IT महामंडळ आमचा हक्क आहे आणि तो आम्हला मिलाचा पाहिजे,आणि आम्ही तो मिळवणारच!!
मा.@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks संगणक परिचालक ग्रामीण भागातील नागरिकांना प्रामाणाणीक पणे सर्व सोईसुविधा देतो, आपली प्रत्येक योजना गावात राबवतो पण संगणक परिचालक यांची फक्त कामासाठी विना मोबदला वापर केला जातो. संगणक परिचालक यांना न्याय द्यावा.
#संगणकपरिचालक
@AjitPawarSpeaks@mrhasanmushrif
@dhananjay_munde@mayurkamble79#संगणक परिचालक महाराष्ट्र संगणक परिचालक यांना न्याय हवा आहे भर्ष्टाचार या मुळे संगणक परिचालक होरपलला आहे csc कंपनी यांनी कोटयावधी रुपये भर्ष्टाचार केला आहे तो ठाकरे सरकार यांनी थांबवीला पाहिजे
#संगणकपरिचालक