@Prashant_S6547@RSJoshi56056 आपण निवडुण दिलेल्या लोकांना अापण् त्यांना त्यांच्या खाण्या पीण्याचा,राहण्याचा,फिरण्याचा ,हागण्या मुतण्याचा खर्च करतो तरीही आम्हाला जाब विचारण्याला लायक नाही?
सीएमना विरोधक म्हणून सभागृहाबाहेर असणाऱ्या हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर टीका करावी लागली. हे सपकाळ यांचे एकप्रकारे यशच आहे.
जनतेच्या प्रश्नांवर सरकारला घेरण्यासाठी सभागृहातच असावे लागते असे नाही.
बाकी सरकार म्हणजे महाराष्ट्र नाही. सरकारी चुका उघड करणे म्हणजे राज्याची बदनामी नाही!
On Camera: Shiv Sena Corporator Assaults Woman Doctor, Staff At Thane Hospital
Victim Doctor's Father Speaks to TIMES NOW | WATCH
Patient's family called the corporator. He came to the hospital and started assaulting people. He attacked Dr. Vaibhav, the nursing staff and others. Dr. Srishti was trying to call senior doctors when he snatched her phone and assaulted her. She is mentally depressed. She is still terrified. She believes those people may attack her again: Victim Doctor's Father tells @parasdamaa