🌳 एक झाड आईच्या नावाने माननीय.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, यांनी देशवासीयांना सांगितले होते की 🌳1 झाड आईच्या नावाने लावा. मी आणि माझ्या कुटुंबातील माझे वडील, भाऊ, व आमच्या मुलांनी 1 झाड आईच्या नावाने लावली व त्याची पूर्णपणे वाढ होईल याची ही काळजी घेऊ. आम्ही लावले तुम्ही ही लावा.
माझ्या महाराष्ट्रात जी पावसामुळे लाखो शेतकऱ्यांवर पूर परिस्थिती मुळे अतोनात घरे शेती चे नुकसान झाले.
त्या माझ्या लोकांसाठी ही माझ्याकडून ही छोटीशी मदत मी आज मुख्यमंत्री सहायता निधी कक्षास पाठवली आहे.माझी सर्व महाराष्ट्राच्या जनतेस विनंती आहे आपणही आपणास जसे जमेल तशी मदत कीकरावी.
भारतीय जनता पार्टी
विक्रोळी वार्ड क्रमांक १२० मध्ये संध्याकाळी ७:३० वाजता
भारताचे माननीय पंतप्रधान
श्री.नरेंद्रभाई मोदीजी
यांच्या वाढदिवसानिमित्त विभागात लाडू वाटप करण्यात आले.खूप सुंदर कार्यक्रम झाला जनतेने भरभरून मोदींना शुभेच्छा दिल्या.
वॉर्ड 120 सूर्यनगर समता चाळ ते दत्त मंदिर रमाबाई चाळ येथील गटारावरील सर्व ढापे काढलेले होते ते संबंधित महानगरपालिका अधिकारी यांना सांगितले उद्या गणपती विसर्जन आहे त्याआधी हे ढापे बसवून घ्यावेत आणि आज ते पूर्ण बसवून घेतले आहेत
विक्रोळी पश्चिम सूर्यनगर छत्रपती संभाजी चौक येथे शिवसेना शाखा च्या बाजूला ही लाईट केबल जळत आहे. मोठी दुर्घटना होऊ शकते त्वरित ते काम करावे उद्या दहीहंडीचा मोठा कार्यक्रम असतो हजारोच्या संख्येने लोक जमा होतात हे रात्रीच करावे.
अबकी बार ४०० पार...!!
आज पाटीदार वाडी, घाटकोपर पश्चिम येथे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार @mihirkotecha जी यांच्यासमवेत घाटकोपर पश्चिम विभागाच्या शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये सहभागी होऊन संबोधित केले.
याप्रसंगी आमदार @ramkadam, आमदार @Mi_DilipLande, सुबोध बावदाने, डॉ. भारती बावदाने, दिपक बाबा हांडे, अश्विनी हांडे, अशोक राय, चंद्रकांत मालकर, विनायक कामत , अशोक दुबे, शिवसेना कार्यकर्ते, पदाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
पुन्हा एकदा
तोच जल्लोष
तोच उत्साह
घेऊन येत आहे
विक्रोळी सूर्यनगर
मधील सर्वात मोठी दहीहंडी,२०२५.
🪷 आयोजक:.
श्री दिलीप दादा मटकर
(ईशान्य मुंबई जिल्हा सचिव,)
आज विक्रोळी पूर्व ते पश्चिम मार्ग जोडणारा (ROB) पुलाचे काम पूर्ण होऊन आज विक्रोळी आणि मुंबईकर यांच्या सेवेसाठी चालू करण्यात आला आहे.
धन्यवाद,
श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब
सर्व जनतेच्या वतीने मनापासून खूप खूप आभार...
श्री दिलीप मठकर
( ईशान्य मुंबई जिल्हा सचिव)
विक्रोळीतील पश्चिमेकडील एलबीएस रोडला पूर्वेकडील ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेशी जोडणारा 615 मीटर लांबीचा पूल आजपासून नागरिकांच्या सेवेसाठी अधिकृतरित्या खुला होणार आहे.
माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांचे मनःपूर्वक आभार.
#धन्यवाददेवाभाऊ
🙏🙏🙏🙏
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आज शनिवार दि. 31 मे, 2025 रोजी शोभायात्रा - जस्मिन सुपरमार्केट, कांजूरमार्ग (पूर्व) ते RADAV महाविद्यालय, भांडूप पूर्व.पर्यंत काढण्यात आली.
मान. नामदार श्री. आशिष शेलार, पालकमंत्री, मुंबई उपनगर, व मुंबई प्रदेश अध्यक्ष,यांचे वॉर्ड,120 सूर्यनगरीत हार्दिक स्वागत. 💐
आज अहिल्याबाई होळकर मार्ग.रस्ते काम पाहणी दौरा होता. सर्व संबंधित अधिकारी व विक्रोळीतील सर्व भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 👏🏻
विक्रोळी विधानसभा वॉर्ड क्र १२०
सूर्यनगर मध्ये समता चाळ ते नवनाथ चाळीच्या मधील लादी,गटार, रस्त्याचे रिपेरिंग महानगरपालिका निधीतून कामाचा पाठपुरावा करून आज पासून कामास सुरुवात करण्यात आले आहे ...
🇮🇳 भारत माता की जय 🇮🇳
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्याने गाजवलेल्या पराक्रमाच्या सन्मानार्थ आज विक्रोळीत
🇮🇳 ||भव्य तिरंगा यात्रा|| 🇮🇳
चे आयोजन करण्यात आले विक्रोळीतील नागरिक यात सहभागी झाले
कांजुरमार्ग पश्चिममधील निष्क्रिय गटार व पावसाळ्यात जलभरावाच्या गंभीर समस्येवर आज लोकमत मुंबई वृत्तवाहिनीने विशेष वृत्त प्रसारित केले. या विषयावर माझ्यासह भाजप नेते श्री. दिलीप दादा मटकर आणि भाजप वॉर्ड १२० अध्यक्ष श्री. राहुल बेलवलकर यांचीही मुलाखत दाखवण्यात आली. BMC प्रशासनाने आता तरी जागं व्हावं!
@mybmc@mybmcWardS
#Kanjurmarg #Mumbai