@ithakurprashant साहेब काल प्रभाग ४ च्या नगरसेविका साेै.नेत्रा पाटिल यांच्या यांच्या प्रेरणेने प्रभागातील २० महिलांनी २० वडाची झाडे पांडवकड्या समोरील डोंगरात लावून त्यांची पूजा केली.त्याचे पालकत्व हि स्विकारुन जोपासना करण्याचा संकल्प केला आहे.#पर्यावरण,रुढी व सायन्स #
On the occasion of World Blood Donor day Tata Memorial Hospital ACTREC Kharghar felicitated #Yuvaprerna_Social_Organization by giving the certificate of appreciation for regularly organizing #Blood_Donation_Camps.
@abpmajhatv@ritvick_ab@DRaote रावतेसाहेब शिवशाहि गाडीवर महामंडळाचे ड्रायव्हर का नाहित?गाड्यांवर कंडंक्टर मात्र महामंडळा��ा काय आहे याचे कारण?सेमी खाजगीकरण आहे का हे?
@Dev_Fadnavis@ithakurprashant कोयना धरणासाठि विस्थापित अोवे कँप ग्रामस्थ भोगत आहेत मरणयातना.कोणीच वाली नसल्याची तिन पिढ्यांची ���ंत व्यक्त करीत प्रशासनाचे दरवाजे प्रेसच्या माध्यमातून ठोठावत आहेत.प्रकल्पांना विरोध का होतो,त्याचे जिवंत उदाहरण.
मतदार यादीत तुमचे नाव नोंदविण्याकरिता किंवा तुमच्या माहितीमध्ये बदल करण्याकरिता आता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी प्रत्यक्ष तुमच्या घरी येणार आहेत. तेव्हा त्यांना सहकार्य करावे आणि आपली माहिती अद्ययावत करून द्यावी. तेव्हा नक्की या संधीचा उपयोग करा.
@BJP4Maharashtra@prashantrthakur
आपल्या शेजारीच प्रसिध्द कोकणकड्याच्या बाज��ला असणार्या आेवे कँप गावातील लोक काय मरण यातना भाेगतात याची कल्पना आपणास या सविस्तर बातमीतून मिळेल.कोयना धरणामुळे विस्थापित झाल्याने आपले सर्वस्व देश बांधवांसाठि पाण्यात सोडून हि असे हालाखीचे जिवन १९६० पासुन हे गाव जगत आहे.#मरणयातना#
I thank people of Karnataka for voting BJP as the single largest party. This mandate clearly reflects that Karnataka has rejected Congress's corruption, dynastic politics and divisive casteism.
@CIDCO_Ltd अभिनंदन सिडकोचे.पण याचा उपयोग कामें वेगाने करण्यासाठि किती होतो हा संशोधनाचा विषय आहे.खारघरमधिल अनेक कामें ४ वर्षांपासुन प्रलंबित आहेत.शेवटी मशिनला लालफित ती चालवणारी माणसेच लावतात.दोन डिपार्टमेंट मध्ये समन्वयाचा अभाव हे प्रमुख कारण आहे.
#divakarravate साहेब शिवशाई बस हि म्हणजे कोकणी प्रवाश्यांना पर्वणीच.कारण खाजगी बसवाले १२०० रु.आकारत आहेत सिझनला.पण अनेकांना शिवशाईबाबत माहित नसावे तरी खाजगी बुकींग एजंटना बुकिंग देल्याने गाड्��ा फुल चालतील असे वाटते.