@rautsanjay61 हाथ मिलाने के बाद हाथ डेटॉल से धोये भी थे ,
लेकीन आप जब तक उनके बाथरूम मे जाकर देखोगे नही तब तक मानोगे नही ,
इसलीये आपको बताया नही होगा 🤣
हिंदूंनो झोपा अजून
महाराष्ट्राची कुलस्वा��िनी म्हणून ओळखली जाणारी सप्तशृंगी वनी ची देवी साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेले शक्तिपीठ यावर सुद्धा वक्फ ने दावा केला.
@andharesushama@ShivSenaUBT_@ShivsenaUBTComm मस्त इडीट केलायं व्हिडिओ,,, अंधारे बाई उध्दव ठाकरेंना विचारून करतं जा असले फालतू स्टंट,, उध्दव साहेब आणि पंकजाताई बहिण भाऊ मानतात एकमेकांना,, व्हाट्सअप युनिव्हर्सिटी चे व्हिडिओ टाकून हसे करून करून घेऊ नका.
@Pankajamunde आमच्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या मोठ्या बहिणीचा प्रत्येक शब्द सरआखोकोपर,
म्हणतात ना आपण फक्त निस्वार्थ पणे काम करत रहायचं त्याची पोचपावती आपोआप मिळत असते ,
तीच पोचपावती आज तुम्ही आम्हाला ,
#Twitter#facebook#instagram यांच्या माध्यमातून दिली आहे
धन्यवाद ताईसाहेब🙏✌️💯
🙏🙏🙏
@Pankajamunde ताईसाहेब तुम्ही तुम्ही बोलायचं आम्ही करायचं ,
आणि आम्ही बोलायचं हे तुम्ही करायचं ,
हे अतूट असं नातं साहेबांपासून चालत आलय आपलं .
आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत या नात्याला आम्ही तडा जाऊ देणार नाही हा शब्द दिला आहे आम्ही साहेबांना 🙏
जलयुक्त शिवार ह��� सुजलाम सुफलाम महाराष्ट्राच्या प्रक्रियेतील अत्यंत महत्वाची योजना देवेंद्रजींनीच सुरू केली होती, फक्त सुरूच केली नाही तर त्याद्वारे तब्बल सहा लाख कामे पूर्ण करून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणला. ग्रामीण महाराष्ट्र पाणीदार केला आहे.
पण ठाकरे सरकार सत्तेत आल्यावर+
@GopichandP_MLC साहेब जनतेचं जाऊ द्या कमीत कमी तुमच्या होतकरू मित्राला तरी तरी तुम्ही मदत करायची होती ,
आणि हे तुमचं राजकारण चुलीत घाला ,
तुम्ही सगळे सारखे आहात