माकडहाड तुटलेल्या माणसाला 24 तासाच्या आत मीडियासमोर उभं करणाऱ्या आणि आयसीयु मध्ये अँजिओग्राफीच्या च्या पेशंटला टेबलावरून थेट प्रचारसभेत पहिल्या रांगेत बसवणाऱ्या डॉक्टरांच्या कार्यकुशलतेला सलाम !!!
शेअर मार्केट मागील १८ महिन्यात खूप वाढले आणि चांगला परतावा मिळाला म्हणून बऱ्याच लोकांना वाटत आहे - ट्रेडिंग आणि गुंतवणूक त्यांचा पूर्णवेळ व्यवसाय होऊ शकतो.
लवकर ह्या भ्रमातून बाहेर पडा 🙏
#मराठीरोजगार#म
In times like these, I can’t think of a better pic for my next caption competition. As always, will look for 2 winners: in Hindi and in English. Again, winners receive scale models of a Mahindra vehicle..Short deadline; all answers to be submitted before 2pm IST 11th October
आज इचलकंजीतील सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन यांची बदली... 22 दिवसात 22 जुगार व मटका अड्ड्यावर कार्यवाही म्हणून तडका फडकी बदली त्यामुळे आज इचल करंजीकर एका चांगल्या अधिकाऱ्याला मुकले #बदली
पोलिसांच्या घरांची दुरवस्था? काय असतो 12-14 तासांच्या कामाचा ताण?कोणत्या स्थितीत पोलीस करतात पेट्रोलिंग?पोलिसांचे खबरे कशामुळे निष्क्रिय झाले? पोलीस युनियन का करू शकत नाहीत?देशावरच्या संकटांना पोलीस लावतात प्राणांची बाजी! काय आहे पोलिसांचं वास्तव?आज रात्री 10:30वा @News18lokmat