This pic takes me back to school days. 4 guys from the same class, and AB is the kid who's finished homework and is prepared and the other 3 know they are in trouble 😂
म्हणजे काय संविधानाने फक्त आरक्षण च दिल का? बाकी मुलभूत अधिकार दिले नाही का?
नुसते आरक्षणापुरते संविधान मर्यादित वाटत असेल तर नक्की च अभ्यास करण्याची गरज आहे मित्रांनो 🤝
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिपाली. 🎂🍰♥️😍♥️😘😘🎁 हसत रहा.. कठीण परिस्थितीत लढायला शिक.. आंबेडकरी विचारांना नेहमी लक्षात ठेव त्याप्रमाणे वाग🎂काळजी घे स्वतःच आणि घरच्यांची..♥️आनंदी रहा🎈♥️ @dipali_ingole

नवरात्री मध्ये बायकांनी राेज वेगवेगळ्या रंगाच्या साडया घालून फॅशन केल्यापेक्षा नऊ दिवस सावित्रीबाई फुले यांचे जीवनचरित्र वाचावे कारण अंधारातून बाहेर काढायला तीच समाेर आली ,याची जाणीव असू द्या त्या हाेत्या म्हणून तुम्ही आहात