प्रभादेवी रेल्वे स्थानक पश्चिमेकडील पहिल्या एक्झिटवर संपूर्ण भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. परंतु हा प्रकार संतापजनक आहे कारण ज्या भिंतीवर ही पोस्टर्स आहेत, त्या भिंतीवर तंबाखू खाऊन थुंकलेले आहे.
प्रभादेवी रेल्वे स्थानक पश्चिमेकडील पहिल्या एक्झिटवर संपूर्ण भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. परंतु हा प्रकार संतापजनक आहे कारण ज्या भिंतीवर ही पोस्टर्स आहेत, त्या भिंतीवर तंबाखू खाऊन थुंकलेले आहे.
@Central_Railway@drmbct The skywalk across Cotton green Railwaystation are a threat to the safety of commuters,with no lights & security.Mostly we found liquor bottles lying everywhere at the skywalk is this safe for any commuter to pass through this Skywalk specially any woman?
@AUThackeray छान आहे ही योजना, पण कृपया आपल्या BMC hostpitals साठी सुद्धा काहीतरी बघा असेच, तिकडे लोकांना जास्त त्रास होतो आहे, अस्वच्छता आणि bed वर झुरळं, मांजरी, ढेकुन अगदी आरामात फिरत आहेत, आणि केस paper process सकाळी ११ ला सुरू होऊन रुग्णाला bed रात्री १२-१ नंतर मिळत आहे. PLEASE 🙏
Honestly, I'm tired of watching #news.
I don't see anyone talking about anything constructive! Why is that?
Are we naturally attracted to negative things more than something good?
How to fix news? Ideas? Comment below. #abhiandniyu
स्वातंत्र्याच्या ध्येयाने झपाटलेले, देशासाठी हौतात्म्य पत्करणारे महान क्रांतीकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचा जीवनप्रवास भारतीय तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे. हुतात्मा राजगुरू यांच्या त्यागाला व समर्पण वृत्तीला जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन.
#हुतात्माराजगुरू