तसेच ठाणे महानगरपालिकेकडूनही कोणत्याही प्रकारची कार्यवाही अथवा सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही.
60 वर्षीय दिव्यांग महिलेची प्रकृती खालावत असताना प्रशासनाचे मौन अत्यंत गंभीर बाब आहे.
१५ दिवसांचा वेळ देऊनही प्रशासनाच्या कानावर जूंही रेंगाळली नाही. आता न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील.
ठिकाण:
मुंब्रा फायर ब्रिगेडच्या बाजूला, अतिक्��मण विभाग, मुंब्रा मेक कंपनी समोर, मुंब्रा.
⚡ संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी.
⚡ दिव्यांगांच्या रोजगाराचा हक्क अबाधित ठेवावा.
अन्यथा भारत गियर कंपनी समोरील टोरेन्ट पावर कार्यालयासमोर समस्त दिव्यांग बांधवांच्या वतीने बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल
दया नको, हक्क ह��ा जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत संघर्ष
हम अपने संवैधानिक और कानूनी अधिकार मांग रहे हैं।
यदि हमारी मांगों की अनदेखी जारी रही, तो दिव्यांग समाज लोकतांत्रिक और शांतिपूर्ण तरीके स��� व्यापक जनआंदोलन शुरू करेगा, जिसकी संपूर्ण जिम्मेदारी संबंधित प्रशासन और अधिकारियों की होगी।