व्यवस्थेविरोधात आवाज उठवणे आज धोकादायक झाले आहे आणि कायद्याचा धाक फक्त सामान्य माणसालाच लागू आहे, गुंड मात्र उघडपणे वावरत आहेत.
लोकशाहीत समाजसुधारक घडण्याऐवजी गुंड तयार होत आहेत आणि याला सर्वस्वी जबाबदार सत्ताधारी लोकं आहेत.. #दुर्दैव#लोकशाही#समाज#पुणे
ज्या लोकांनी लहानपणा पासून वाचन केले आहे ,ज्यांनी ' चांदोबा ' हे जगप्रसिध्द 1960/70 च्या दशकातील लहान मुलांचे पुस्तक वाचलंय
त्या वाचकांना अनुभव आला असेल त्या चांदोबा मध्ये एखाद्या गोष्टीची सुरवात अशी असायची की
👇
' कोणे एके काळी एका गावात एक गरीब पण विद्वान ब्राम्हण राहत होता '
हाच तो विद्वान विद्यानंद बापट .
मागे फडणवीस म्हणाले होते की मी ब्राम्हण असल्याने मला ट्रोल केले जाते ,
देवा भाऊ तुम्हाला तुम्ही जन्माने ब्राम्हण आहात म्हणून कोणीही ट्रोल केले नाही तुम्हाला तुमच्या कर्माने लोक ट्रोल करतात .
असो .
पण
बापट
बाप
माणूस 👌.
रेल्वेने स्वच्छतेसंदर्भातील नियम अधिक कडक केले असून ट्रेन किंवा रेल्वे स्थानकावर कचरा टाकणे, थुंकणे यांसारख्या प्रकारांवर आता ₹1000 पर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. नियमांचे उल्लंघन करून दंड भरण्यास नकार दिल्यास पुढील कायदेशीर कारवाईलाही सामोरे जावे लागू शकते.
#IndianRailways
Where tradition takes a leap of faith.
Nestled in the village of Kurdus, Alibaug, Janmashtami is celebrated with a tradition unlike any other in Maharashtra. Instead of forming the iconic human pyramid,
Maturity is when you realise that की
आपल्या दुखा:पेक्षा, आपल्यामुळे आपल्या आसपासची माणसं सुखी असणं, त्यांच्या सुखाचं, चेहऱ्यावरील हास्याचं कारण आपण असणं, हे सर्वात महत्वाचं आहे.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂
देवेंद्र फडणवीसांच्या मते, महाराष्ट्रातील मुलांना पहिलीपासून सरसकट हिंदी शिकवणे हा अन्याय नव्हता पण जे रिक्षावाले मराठी राज्यात पैसे कमावण्यासाठी आले, त्यांना मराठी शिकायला सांगणे हा अन्याय आहे, तेही रिक्षा परवान्याच्या नियमात कित्येक वर्षांपासून मराठीची अट असताना!
मुदत काय देताय? बेकायदेशीर परवाने आहेत, जप्त करा. नवीन परवाने द्या, हजारो मराठी लोक रिक्षा चालवायला पुढे येतील. मुंबईचा(MMR ) भाग वगळला तर राज्यात इतर शहरात सगळे मराठीच रिक्षावाले आहेत.
मा.देवेंद्र फडणवीस साहेब,
पेपर फोडणारा कोणाचा कार्यकर्ता आहे यासंदर्भात आपली प्रतिक्रिया ऐकली. आयोगाचा पेपर फुटला आहे, एवढी गंभीर आणि संवेदनशील बाब असताना आपण ४o पैसे वाले ट्रोलर्स लिहीत असलेल्या पोस्टचा रेफरन्स देऊन प्रतिक्रिया देत आहात, हे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून अजिबात शोभणारे नाही.
कोणासोबत फोटो हे दाखवायचे झाले तर भाजपा नेत्यांसोबत हजारो फोटो दाखवू शकतो. असो आपण ट्रोलर्सचा रेफरन्स देणार असाल तर माझ्या कार्यकर्त्याला आपण आपली भाजपचीच सत्ता असलेल्या पुणे महापालिकेत थेट पुणे महापौर यांचे OSD म्हणून नेमले, याचे मात्र मला आश्चर्य वाटले.
अजूनही वेळ गेलेली नाही, थोडे गांभीर्य दाखवा आणि आयोगाच्या अध्यक्षपदी आपण जे आपले जवळचे मित्र बसवले आहेत ना त्यांना आधी पदमुक्त करा आणि स्वच्छ व्यक्ती त्या जागी बसवा.
(टिप - मी पुराव्याशिवाय बोलत नाही)
@Dev_Fadnavis
"रिक्षा चलाई तो फोड देंगे" अशी धमकी देणाऱ्या परप्रांतीय रिक्षाचालकाला #मनसे चा चोप !
राज्य शासन या मुजोर परप्रांतीय रिक्षाचालकांवर कारवाई का करत नाहीये ? परप्रांतीय रिक्षाचालक खुलेआम दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत यावर @MumbaiPolice पोलिस कारवाई का करत नाहीये ?
मुंबईतील लोकल ट्रेनच्या गेटवर गुटखा खाऊन पिचकाऱ्या मारणाऱ्या बिमारू राज्यातील लोकांचा उच्छाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे.रेल्वेचा परिसर पिचकऱ्यांनी रंगलेला आहे.एवढा किळसवाणा प्रकार सुरू असतानाही रेल्वे प्रशासनाकडून CCTVच्या माध्यमातून ठोस कारवाई का होतं नाही? #म#मराठी#MumbaiLocal