गरजेपेक्षा जास्त बोलणे,
गरजेपेक्षा जास्त जिव्हाळा,
गरजेपेक्षा जास्त अपेक्षा,
आणि गरजेपेक्षा जास्त विश्वास,
अनेकदा माणसाला शेवटी
गरजेपेक्षा जास्त
त्रास देऊन जातो..!
🌹सुप्रभात🌹
आताची पिढी ही स्वतंत्र विचार करणारी आणि स्वतःचे ठाम मतं असणारी आहे. कुण्या लुंग्या सुंग्या नेत्यांच्या मागे घोषणा देत फिरणारे आणि थोड्याश्या पैश्यासाठी स्वतःची बुद्धी गहाण ठेवणारे तर मुळीच नाही. चुकीचं काही घडत असेल तर आपण त्याच्याविरुद्ध बोलायलाच पाहिजे हे त्यांना चांगलं समजते.!
Wrapped the day here...
Did almost everything I wanted to do today. A few tasks are still left, but they can be done tomorrow.
My body and mind need some rest now.
Good night to me... and to you too.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील 'भारत टॅक्सी सेवेचा शुभारंभ कार्यक्रम' येथे प्रातिनिधिक स्वरूपात 'भारत टॅक्सी'च्या सारथींना शेअर प्रमाणपत्रांचे वितरण केले.
शेअर प्रमाणपत्र प्राप्त भारत टॅक्सीचे सारथी :
✅ सचिन साळुंखे
✅ सीमा संतोष देवगिरीकर
✅ संतोष सिंह
✅ अनंत पावसकर
✅ हितेश दांड
@Dev_Fadnavis@mohol_murlidhar@babasahebpati1@MlaMandaMhatre@mlamaheshbaldi@ithakurprashant@coopbharattaxi
#Maharashtra #DevendraFadnavis #BharatTaxi