महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या अस्मितेसाठी आता एकत्र येण्याची वेळ आली आहे! जर आज आपण आपली ताकद दाखवली नाही, तर येणारा काळ कठीण असेल. राजसाहेबांनी दिलेली ही हाक प्रत्येक मराठी मनापर्यंत पोहोचवा. मुंबई आणि महाराष्ट्राच्या उज्वल भविष्यासाठी, आपण सगळे एक होऊया!
एकनाथ शिंदेच भाषण लांबलचक कॅामेडी होत....
प्रत्येक वाक्यावर यमक जुळवण्याचा प्रयत्न होता...
इतकी यमक जुळवली होती की आठवलेंची कविता वाटावी...😂😂
- अभिजीत करांडे @AbhijitKaran25 👇🏻
"जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो" अशी गर्जना करून मराठी माणसाला स्वाभिमानाने जगायला शिकवणारे वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यांना जयंतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन!

मुंबईत मराठी मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव देखील माहीत नसते🙂↕️
त्या उलट पुण्यात डस्टबिन बॅग विकणारा अरबाज शेख आहे🔥
हे आमचे मुस्लिम बांधव आहेत❤️
बाळासाहेब नेहमी म्हणायचे की जात-पात मानू नका,
आज त्यांचा शिवसैनिक म्हणून असे काही पाहताना खूप आनंद होतो🔥
मशाल