Thanks @JioCare@reliancejio for irresponsible behaviour .११तारखेला Jiofiber बुक केल,सर्व्हे झाला,२१२२/- च पेमेंट केले,इन्सटॉलेशन साठी १२ तारीख सकाळी १०-१२ ची वेळ दिली पण आजतागायत इन्सटॉलेशन झाले नाही.ना कसलाही पाठपुरावा. Thanks for Best Service 👍
शिवसेनेचे खासदार @RajabhauW यांची आणि त्यांच्या वडिलांची मुलाखत बघा.. सामान्य मराठी कुटुंब अशीच असतात! तुम्ही कितीही मोठे झालात तरी घरातील मोठ्यांचे पाय जमिनीवर असतात आणि ते तुम्हाला जमिनीवर राहायला शिकवतात! आजच्या दिखाव्याच्या जमान्यात वाजे कुटुंबियांनी मूल्यांना प्राधान्य दिले..खासदार वाजे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे आभार! अनेकदा कुटुंबाच्या दबावाला देखील नेत्यांना बळी पडाव लागते..तरुण मुले आपल्या वडिलांना सांगतात..ते एवढे पैसे कमवून बसले, आपण कशाला यांच्यासाठी लढायच? राजाभाऊ वाजे यांनी मोह सोडून कठीण मार्ग निवडला.. आता राजकारणात मोठी गाडी,मोठी घर,बिझनेस वाढवणे, ब्रँडेड गोष्टी वापरणे स्टेट्स मिरवणे या दिखाव्याचे आकर्षण जास्त आहे..अशा वेळी गद्दारीसाठी पैसा नाकारणे म्हणजे नैतिकता! या नैतिकतेला, साधेपणाला ग्लॅमर जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत पैशाला राजकारण बळी पडत राहणार...राजाभाऊ वाजे आणि त्यांच्या सारख्या शिवसैनिकांना किमान आतातरी पक्षात सन्मान,निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतले जाईल अशी अपेक्षा! #निष्ठा
महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यटन आणि पर्यावरण मंत्री, आमदार, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !
आदित्य जी आपणांस उदंड आयुष्य लाभो ही आई भवानी चरणी प्रार्थना.
@AUThackeray@ShivSenaUBT_
२०१४ मध्ये तहलका मॅगझिनच्या पत्रकार मॅथ्यू सॅम्युअल यांनी नारदा स्टिंग ऑपरेशन केले.
TMC चे अनेक मोठे नेते लाच घेताना पकडले गेले, त्यात सुवेंदु अधिकारी देखील होते.
२०१६ च्या निवडणुकीत BJP ने या व्हिडिओला प्रचंड प्रमोट केले,
पुढे जेव्हा सुवेंदु भाजपात आले, तेव्हा BJP ने आपल्या अधिकृत चॅनेलवरून तो व्हिडिओ डिलीट करून टाकला!
आता हा महात्मा बीजेपी चा प.बंगाल चा मुख्यमंत्री झाला आहे,आणि त्याच्या कौतुकास सारी बीजेपी जमवली आहे
कसली नैतिकता आणि कसला सिद्धांत
@BJP4India@AmitShah@Dev_Fadnavis
#NaradaSting #SuvenduAdhikari #DoubleStandards
आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, धन-संपत्ती आणि यश नांदो, हीच मनःपूर्वक प्रार्थना
आपणा सर्वांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा
#अक्षय्यतृतीया@ShivSenaUBT_
नेमक कोणत नात जपल जातय महाराष्ट्रोही कंबोज सोबत ? शिवसैनिक इकड शिंदे गट भाजप सोबत पराकोटीचा विरोध संघर्ष करत असताना @AUThackeray त्यांच्या पार्टीत जाऊन केक खात आहात. आदित्यजी समस्त शिवसैनिकांना तुमच्या कडून उत्तरांची अपेक्षा आहे...
निष्ठेपुढे खोक्यांना लाथ मारणारे धाराशिव कळंबचे शिवसेनेचे लोकप्रिय आमदार, निष्ठावंत शिवसैनिक आणि धाराशिव जिल्हाप्रमुख @PatilKailasB यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा...
आपणांस उदंड आयुष्य लाभो ही आई भवानी चरणी...
@ShivSenaUBT_@ShivsenaUBTComm
मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह संपूर्ण जगाची झोप उडवली; टॅरिफमध्ये पुन्हा मोठी वाढ
बातमीची लिंक -
https://t.co/LbQ89hmFuy
#donaldtrump#ustariff#tariffhike
From a remote tribal village to becoming Nashik’s fearless ‘Super Cop’ — meet Sushila Kolhe, the woman waging war against Maharashtra’s drug menace.
Born in Rokadpada, a tiny village tucked away in the hilly terrains of Surgana taluka, Nashik — Sushila Kolhe’s journey is nothing short of extraordinary. Her childhood was spent in the modest quarters of a government ashram school, where her father worked as a cook. But even amidst humble beginnings, Sushila dreamed of something bigger — a life dedicated to justice, discipline, and service.
She cleared the MPSC exam in 2009 and joined the Maharashtra Police as a Sub-Inspector. Since then, she hasn’t just served — she’s led.
Now a Senior Inspector heading the Anti-Narcotics Cell in Nashik, Sushila Kolhe has become the nightmare of drug syndicates and traffickers across the state.
🔹 35+ major drug busts in just one year
🔹 Over 90 traffickers arrested, including 8 women
🔹 MD drug labs and ganja factories dismantled
🔹 Midnight raids that cut deep into trafficking networks
But her battle for justice began long before her anti-narcotics role.
She once rescued a deaf survivor of sexual assault in Tuljapur, earning statewide respect. In Latur, she fearlessly took on the sand mafia, bringing illegal operations to a standstill.
Through it all, her mantra has remained the same — serve with courage, act with integrity, and never back down from a fight that matters.
Today, Sushila Kolhe is more than an officer — she’s a movement. A symbol of what happens when a woman dares to rise, break barriers, and protect her people — no matter the cost.
#SushilaKolhe #SuperCop #WomenInUniform #FearlessLeader #WomenEmpowerment #MaharashtraPolice #RealHeroes
@rajuparulekar शरद पवारांनी एवढ्या घाईघाईने पत्रकार परिषद घेऊन, बंगालचा उल्लेख करत, फक्त राजकारण करु नका आणि हा घातपात नसुन अपघात आहे हे सांगण्यासाठी घेतली तेव्हाच मनात पाल चुकचुकली.