@AWayzodeSpeaks@ColorsMarathi@JioHotstar@riteshdeshmukh8 विशाल फक्त बोलतो कि फ्रंट फूट वर खेळतो म्हणून. प्रत्यक्षात दुबळ्या प्रतिस्पर्ध्याबरोबर शक्तीचा वापर आजच त्याचा गेम आहे. जो स्पर्धक स्ट्रेंथ नि त्याच्याशी लढू शकेल अश्याना तो टोळीत सामावून घ्यायचा प्रयत्न करतो आणि तो त्यात यशस्वी होतो कारण तेही त्याच्या स्ट्रेंथला घाबरतात.
@ColorsMarathi@JioHotstar संकेत म्हणजे दुसरे तिसरे काही नसून सोफिस्टिकेटेड पपेट आहे. त्याला काहीही रिस्क घ्यायची नाही आहे विशाल ला तो मम् म्हणत आहे. आणि वीक टीम बरोबर स्टेन्थ दाखवण्यात काय पॉईंट आहे?
@king123_bb211 No matter how close the relationship is, kicking someone is not a part of our culture. If our foot accidentally touches stranger, we gently touch them again to apologise as a gesture of respect. This is our Sanatan culture. What Pranit did is not at all acceptable.
#BiB19@EndemolShineIND Kicking someone is not a part of our culture. even If our foot accidentally touches the stranger, we gently touch them again to apologise as a gesture of respect. This is our not Sanatan culture What Pranit did is not at all acceptable.