Important Announcement
Local Trains will not ply between Lower Parel & Churchgate on Feb 2 & 3 on account of the demolition of the Delisle Bridge (which is just above Lower Parel Railway Station) More than 200... https://t.co/tEWKyy4QJF
#dnlocal#newtrains
*खुश खबर.....*
पालघर लोकसभेचे लोकप्रिय *खासदार मा.श्री.राजेंद्र गावित साहेब* यांच्या माध्यमातून विशेष प्रयत्नाने *पालघर* आणि *बोईसर* येथे दोन *रेल्वे गाड्यांना थांबा* मिळाला आहे.
हजारो... https://t.co/6VYQWTwUTp
*डहाणू ते वैतरणा रेल्वे प्रवाशांकरिता महत्वाची सूचना*
🚂🚋🚋🚋🚋🚋🚋🚋.
*सफाळे येथे न्यू इलेक्ट्रॉनिक इंटरलोकींगच्या* कामानिमित्त रविवार दि. २८/१०/२०१८ रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे..
त्या दरम्यान बकाही गाड्या रद्द... https://t.co/cpXy134iLO
*प्रवासी मित्रानो दिलासा देणारी सूचना*
दिनांक १२.०७.२०१८
पश्चिम रेल्वे ने रात्रि उशीराने केलेल्या ट्वीट मैसेज द्वारे कळविले आहे की, आपल्या डहाणू ते चर्चगेट भागातील लोकल सेवा नियमीत वेळापत्रका नुसार चालवण्यात येणार... https://t.co/UXVCrCKxLt
@#WRUpdates@WesternRly@RailMinIndia@CMOMaharashtra@CMOGuj@drmmumbaicr
KIND ATTENTION PLS..!!!
Today on 12/07/18, all WR suburban local services between Churchgate to Dahanu Road will be operated as per their schedule. We thank all passengers for their support and patience.🙏