तुकाराम मुंढेमुळे जसं अन्न/खाद्यपदार्थात भेसळ करणाऱ्यांचे धाबे दनाणले आहे. तशीच धडक कारवाई आरोग्य क्षेत्रात होणे आवश्यक आहे.
अक्ख्या महाराष्ट्रातील ग्रामीण भागात प्रत्येक रोगावर "शर्तिया इलाज" करणारे नकली बंगाली डॉक्टर आपली दुकानदारी मांडून बसले आहेत. तिकडे लक्ष देणे गरजेचे आहे.!
रोज बातम्यात तुकाराम मुंडेचं नाव ऐकून..
एका IAS ची बायको नवऱ्याला..
तुम्ही पण IAS आहात ना वो..
मग तुम्ही कधी बातम्यात दिसला नाही ना कधी तुमचा दरारा बघितला नाही..
नवरा मनात..
(तसं केलं असतं तर एवढे दागिने आणि जमीनी तुझ्या नावावर नसत्या)..
गोपाळ्याला डीपी मिळाला नाही म्हणून खासदार पक्ष बदलतात अशी बातमी येते.गोपाळ्या बातमीच्या केंद्रस्थानी येतो. गोपाळ्याच्या मुलाखती सुरु होतात, गोपाळ्या ट्रेडिंगला येतो पण गोपाळ्याला डीपी मिळत नाही त्याचीही बातमी होते. गोपाळ्या आणि सुका पाटील हा आमच्या पत्रकारितेचा 'शोध' आहे.
टक्केवारी संस्कृतीने महाराष्ट्राला पार पोखरून टाकले आहे.
ब्रिटिश सरकारने या देशाची जेवढी लूट केली, त्यापेक्षा अधिक लूट आजकालचे सत्ताधारी करत आहेत.
पण जनतेला काहीही देणेघेणे नाही. महिन्याला १५०० रुपये आणि "एक है तो सेफ है" यात जनता मग्न आहे.
🚨 महाराष्ट्रात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांचा ‘धडाका’!
हॉटेल्सच्या किचनला आता मिळणार ‘रियालिटी चेक’ – अस्वच्छता आढळली तर थेट सील!
🥛 दूध, खवा आणि दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी विशेष पथके सज्ज.
🍴 मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यभरात अचानक तपासण्या सुरू…
👉 भेसळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प, आणि ग्राहकांच्या आरोग्याला प्राधान्य!
#FDA #तुकाराममुंढे #भेसळमुक्तमहाराष्ट्र
देवेंद्र फडणवीसांचा सुसंस्कृतपणा पाहायचा असेल तर आजचं सभागृहातील भाषण ऐका.
टीका करणाऱ्यांना थेट “कुत्ते” आणि “भाड्याचे टट्टू” अशी विशेषणं.
आणि मग हेच लोक सकाळ-संध्याकाळ संस्कार, सभ्यता आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीवर व्याख्यानं झोडत असतात.
वाह! हा आहे त्यांचा सुसंस्कृतपणा.
नैसर्गिक घटना आहे टारगेट करू नका म्हणणाऱ्या अंडभक्तानो !
श्रीरामाच्या मंदिरात दरोडा,
इथेनॉल scam,
Neet पेपर फूट...
सर्व नैसर्गिक घटना आहेत का रे भोक्ष्यानो ! 😃🤣