नमस्कार मित्रांनो,मी ज्ञानेश्वर राठोड,यवतमाळ जिल्हाध्यक्ष (स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य)
मी आज माझा राजीनामा आपल्या संघटनेच्या अध्यक्षांकडे सोपविला आहे.यापुढे मला माझ्या वयक्तिक कारणांमुळे संघटनेचे काम करता येणार नाही,पण नोकर भरतीमधील भ्रष्टाचाराविरोधात मी कायम
@RajkummarRao
You are free to express your views but you definitely disappointed the lacs of your fan..Never expected thag you will go with the power..!
पुरवठा निरीक्षक सरळसेवा भरती 2023
गुणवत्ता यादी का लावली नाही.
थेट निवड यादी जाहीर केली आहे.
1000 रुपये फी घेऊनही उमेदवारांना स्वतःचे मार्क्स समजत नसतील तर अवघड आहे.
तातडीने सर्व उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर करावी.
@ChhaganCBhujbal
#महाराष्ट्र देश की सबसे बड़ी अर्थव्यवस्था वाला राज्य है, लेकिन वर्षों से सरकारी #नौकरी की तैयारी करते इसके हज़ारों युवा नागरिक #पेपरलीक या किसी अन्य घोटाले के चलते परीक्षा रद्द होने से निराश होकर आत्महत्या जैसे घातक क़दम उठा रहे हैं.
#Unemployment
https://t.co/JGi55WVzOl
#महाराष्ट्र देश की सबसे बड़ी अर्थव्यवस्था वाला राज्य है, पर वर्षों से #सरकारीनौकरी की तैयारी करते इसके हज़ारों युवा #पेपरल��क या किसी #भर्तीघोटाले के चलते परीक्षा रद्द होने से निराश हो आत्महत्या जैसे घातक क़दम उठा रहे हैं.
https://t.co/JGi55WVzOl
आपल्या सोबत असेल.आशा आहे की आपल्या संघटनेचे अध्यक्ष @kawthekar_rahul मला तत्काळ पदमुक्त करतील.तुम्हीही मला आजपर्यंत जो सहकार्य केला त्यासाठी तुमचे मनःपूर्वक आभार..!
@Mpsc_Andolan
@Dhananjay_AAP
नमस्कार मित्रांनो,मी ज्ञानेश्वर राठोड,यवतमाळ जिल्हाध्यक्ष (स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य)
मी आज माझा राजीनामा आपल्या संघटनेच्या अध्यक्षांकडे सोपविला आहे.यापुढे मला माझ्या वयक्तिक कारणांमुळे संघटनेचे काम करता येणार नाही,पण नोकर भरतीमधील भ��रष्टाचाराविरोधात मी कायम
35°C पेक्षा जास्त तापमानात WALMI छ. संभाजीनगरात दुपारी ऊन्हात बसलेले विद्यार्थी आणि आपल्या भगिणी.... मृदा आणि जलसंधारण ( #WCD ) परीक्षेत झालेल्या पेपरफुटीमुळे परीक्षा रद्द करून फेरपरीक्षा घेण्यात यावी ही मुख्य मागणी आहे... संघटना, क्लासचालक विरहित या आंदोलनाचे खरचं कौतुक करावे लागेल.. आमचे आंदोलनाला समर्थन... नगरपरिषद, तलाठी आणि WRD चे प्रकरणे प्रलंबित आहेतच, उमेदवार याबाबत एकत्र आल्यास तेही प्रश्न नक्कीच सुटतील.
@Dev_Fadnavis@supriya_sule@AUThackeray@RRPSpeaks@VijayWadettiwar@SanjayDRathods
#WCD जलसंधारण नोकर भरतीत झालेली पेपरफुटी आणि सर्वच नोकर भरतीत होत असलेल्या घोटाळ्याविरोधात संभाजीनगर येथील उमेदवारां���ी आंदोलन आयोजित केलं आहे. शासनाला विनंती आहे यापुढ��ल सरळसेवा परीक्षा TCS/IBPS कडून न घेता MPSC मार्फत घेण्यात याव्यात अन्यथा राज्यात ठिकठिकाणी उमेदवार नक्कीच रत्यावर उतरतील. #WCD_RE_EXAM
@Dev_Fadnavis @CMOMaharashtra @SanjayDRathods