@AmitV_Deshmukh@dhananjay_munde दिवसभरात इतके ट्विट करायला कसा काय वेळ मिळतो हो तुम्हाला... आम्ही सगळे तुम्हाला म्हणतोय कान बंद करून बसले आहात का.... राजीनामा द्या तुम्ही या पदाकरीता पात्र नाही...🙏🏼🙏🏼🙏🏼
It is appropriate to take the Exam of Students studying medicine when there is the highest number of Corona patients in the state ?
It immunity power different for other students and medical Students?
Isn't the life of medical students worth living ?
Everyone is saying that UGC
should cancel final exams of other graduations which will held at the end of Sept.But idhar medical students ka tt bi a chuka hai jiske hisab se exam Aug mai hai.Why no one wants to take stand for medico? @MSWA123@Pravinraje_rade#cancelmedicalexams
@RRPSpeaks रोहित दादा कृपया वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय आपल्या सारख्या युवा नेतृत्वाच्या लक्षात यावा एवढीच एक अपेक्षा.. व आपण आपले सहकारी माननीय श्री अमित देशमुख यांना वैद्यकीय विद्यार्थ्यांकडे असलेल्या विशेष रोगप्रतिकार शक्तीचे रहस्य विचारावे हीच विनंती.
लातूर जिल्ह्यात अलीकडच्या काळात #कोविड१९ चा वाढत चाललेला
प्रादुर्भाव लक्षात घेता १५ ते ३० जुलै दरम्यान जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्या संदर्भात निर्देश दिले आहेत. या संदर्भातील अधिकचा तपशील जिल्हाधिकारी @sreekanthias लवकरच जाहीर करतील.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात उभारण्यात आलेल्या आरटीपीसीआर प्रयोगशाळेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री @raosahebdanve, राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री @rajeshtope11 उपस्थित होते.