राज्य सरकारकडून तलाठी पदाच्या 4 हजार 625 जागा काढण्यात आल्या...सरकारची तिजोरी भरण्यासाठी सुशिक्षित बेरोजगार कडून भरमसाठ फी आकारण्यात येणार आहे....दिव्यांगाला सुद्धा सरकारने सोडले नाही.....सरकारला थोडी ही सुबुध्दी सुचत असेल तर ही फी तात्काळ कमी करण्यात यावी
@mieknathshinde