मा. श्री. अंबादासजी दानवे साहेब राष्ट्रीय बंजारा क्रांती सेना व कचनेर तांडा येथील बंजारा समाज बांधवाच्या वतीने बंजारा समाज होळी महोत्सव-२०२३ आयोजित राज्यस्तरीय बंजारा होळी गित व नृत्य स्पर्धेच्या (लेंगी ) ठिकाणी भेट देऊन कार्यक्रमात सहभागी झाले.
@iambadasdanve@ShivSenaUBT_
अवयवदानाबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे आयोजित अवयवदान जनजागृती अभियानाला भेट दिली. यावेळी अवयवदानाचे महत्व विषद करत या चळवळीत मोठया प्रमाणात नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे केले.
छत्रपती संभाजीनगर मधील सामूहिक बलात्कार पीडितेच्या घरी जाऊन तिच्या चिमुरड्यांची भेट घेतली आणि त्यांच्या आईला न्याय मिळवून देऊ असे आश्वासन दिले!
@iambadasdanve@OfficeofUT@ShivSenaUBT_
ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्तीला गद्दार शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली आहे. ठाण्यातील कासारवडवली येथे ठाकरे गट कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना शिंदे गटाच्या गुंड महिलांनी मारहाण केली. राज्यात चाललय काय हे हे गुंडा राज्या मोडीत काढलच पाहीजे!@iambadasdanve
मा.श्री.अंबादास दानवे म्हणतात, बावनकुळेजी उद्धव साहेबांना बाहेर पडणे मुश्किल होईल. गोमूत्राचे टँकर मागवून ठेवा त्याचा राज्यात तुटवडा पडण्याची शक्यता आहे. तुमच्या कार्यकर्त्यांना काम मिळेल. उद्धवसाहेब महाराष्ट्रभर फिरतील आणि तुम्ही गोमूत्र शिंपडत बसा.
तुमचा पगार किती, बोलता किती?
वज्रमुठ या महाविकास आघाडीच्या विराट सभेला विराट गर्दी जमली!
उत्तम सभानियोजन @iambadasdanve साहेब...
@ShivsenaUBTComm@OfficeofUT sir
आशा पुढील अनेक सभांसाठी तुमचा हा शिवसैनिक खंबीर आहे.
संभाजीनगरमध्ये हिंसा घडवणाऱ्या आरोपींच्या शोधासाठी 8 टीम तयार - पोलीस आयुक्त - BBC News मराठी @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm @AUThackeray https://t.co/FoW5SBnG0h