स्मार्ट मीटर compulsory केलाय का तुम्हाला पण असा व्हाट्सअप्प मेसेज आलाय का
@MSEDCL तुम्ही हे बंधनकारक केलाय का
@CMOMaharashtra ने हे बंधनकारक नाही म्हणून विधानसभेत सांगितले होते तुम्ही 48 तासांच्या नोटीस मध्ये असे कसे करू शकता
स्मार्ट मीटर तुम्हाला पुढील 48 तासात बसवावा असा व्हाट्सअप मेसेज आलाय
महाराष्ट्र चे मुख्यमंत्र��� यांनी विधानसभेत सांगितलं होत की हे बंधनकारक नाही म्हणून. मग @MSEDCL तुम्ही असे मेसेज का पाठवताय?
@CMOMaharashtra नक्की काय चाललय? MSEB तुमच ऐकत नाही का? स्मार्ट मीटर बसवायचा नसेल तर?
Surprising to see that @atherenergy is becoming OLA in terms of customer experience. 🙁
Booked scooter online on 1st May. Till date no idea to showroom. Not a single courtesy call at all. Today they are taking showroom level booking. 🤦🏻♂️🤦🏻♂️
And showroom sales experience, I better not discuss here. That was the reason I went for online booking but seems I made a mistake. @tarunsmehta